एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 21 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 21 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 20 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 20 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Indian Railway : रेल्वेने प्रवास करणाऱ्या 'या' रुग्णांना मिळते तिकीटात सूट, यादी पाहिली का?

    Indian Railway Ticket Concession for Patients : रेल्वेने प्रवास करणाऱ्या काही रुग्णांना तिकीट दरात सवलत मिळते. या यादीतील आजार कोणते आणि त्यांना भाड्यात किती सवलत मिळते ते जाणून घ्या. Read More

  3. Chandrayaan 3 : चांद्रयान 3 संबंधित मोठी माहिती समोर, प्रोपल्शन मॉड्यूल केवळ 3 ते 6 महिने नाही तर अनेक वर्षे काम करणार

    Chandrayaan-3 : विक्रम लँडरपासून प्रोपल्शन मॉड्यूल 17 ऑगस्ट 2023 रोजी वेगळे झाले. पूर्वी त्यांचे आयुष्य तीन ते सहा महिने सांगितले जात होते. पण आता ते अनेक वर्षे काम करू शकतो असा दावा करण्यात येतोय. Read More

  4. Luna-25 Crash: रशियाचे लुना25 चंद्रावर लँडिंग व्हायच्या शेवटच्या क्षणी कसं क्रॅश झालं? वाचा नेमकं काय घडलं

    Russia Luna-25 Crash: भारताच्या चांद्रमोहिमेसोबत रशिचाचेही चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंगसाठी पाठवण्यात आलं होतं.   Read More

  5. Elvish Yadav Insta Live : बिग बाॅस विजेता एल्विश यादवचा इंस्टाग्रामवर नवा विक्रम; केवळ दोन मिनिटांत मोडला MC Stanचा रेकॉर्ड

    एल्विश यादव काल त्याच्या फॅन्सकरता इंस्टाग्रामवर लाईव्ह आला होता आणि त्याने अवघ्या दोन ते अडीच मिनिटांत 'बिग बॉस सीझन 16' चा विजेत्या एमसी स्टॅनचा रेकॉर्ड मोडला. Read More

  6. Randeep Hooda Birthday : शून्यापासून सुरु केला प्रवास, आज आहे अभिनयाचा बादशाहा; जाणून घ्या रणदीपच्या सर्वोत्तम सिनेमांबद्दल

    बॉलिवूडचा उमदा अभिनेता रणदीप हुडा (Randeep Hooda) आज (20 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे. बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडा कमी चित्रपटांमध्ये दिसत असला तरी त्याच्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली. Read More

  7. IAAF WORLD CHAMPIONSHIP 2023 अॅथेलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपला सुरुवात, पाहा संपूर्ण वेळापत्रक

    बुडापेस्ट : हंगारीची राजधानी बुडापेस्ट येथे आजपासून (19 ऑगस्ट) पासून वर्ल्ड अॅथेलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. Read More

  8. बीडच्या अविनाश साबळेचं 3000 मीटर स्टीपलचेसमधील आव्हान संपले

    Shocker in World Athletics C’ships: बीडच्या अविनाश साबळे याचं  तीन हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय.  Read More

  9. Health Tips : येणारी शिंक थांबवण्याची चूक करू नका, जीवाला धोका; वाचा यामागचं कारण

    Health Tips : लोकांमध्ये राहताना तुम्हाला शिंकण्याची लाज वाटत असेल, तर जाणून घ्या, लाजेमुळे तुमचा जीव जाऊ शकतो. कारण शिंका येणे बंद करणे प्राणघातक ठरू शकते. Read More

  10. Petrol-Diesel Price Today: महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पेट्रोल-डिझेलच्या किमतींत किरकोळ बदल; जाणून घ्या आजचे दर

    Petrol Diesel Price : 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणाWalmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयातWalmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवलाWalmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Indian Navy : भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
Embed widget