एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 20 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 20 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Indian Railway : रेल्वेने प्रवास करणाऱ्या 'या' रुग्णांना मिळते तिकीटात सूट, यादी पाहिली का?

    Indian Railway Ticket Concession for Patients : रेल्वेने प्रवास करणाऱ्या काही रुग्णांना तिकीट दरात सवलत मिळते. या यादीतील आजार कोणते आणि त्यांना भाड्यात किती सवलत मिळते ते जाणून घ्या. Read More

  2. Onion Price Reduced: टोमॅटोपाठोपाठ आता कांदाही स्वस्त; 25 रुपये किलोने होणार विक्री, 'या' दिवसापासून सुरुवात

    Onion Price Reduced: केंद्र सरकार आता टोमॅटोनंतर कांद्याचे दरही कमी करणार आहे. शेतकऱ्याला नुकताच कांद्याचा थोडा फायदा होऊ लागला होता, अशातच सरकारने हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडणार आहे. Read More

  3. Chandrayaan 3 : 'चांद्रयान-3' साठी पुढील 24 तास महत्वाचे, चंद्रापासून फक्त 25 किमी अंतर बाकी; 23 ऑगस्टला 'यावेळी' चंद्रावर उतरणार

    Chandrayaan 3 Landing : 'चांद्रयान-3' साठी पुढील 24 तास महत्वाचे आहेत. 23 ऑगस्टला चांद्रयान-3 संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चंद्रावर उतरणार आहे. Read More

  4. Luna 25 Crashed : मोठी बातमी! रशियाची चंद्रमोहिम अयशस्वी, लुना-25 चंद्रावर कोसळलं; इस्रोचं चांद्रयान-3 'या' दिवशी चंद्रावर उतरणार

    Russia Luna 25 Crashed : रशियाचं लुना-25 अंतराळयान चंद्रावर क्रॅश झालं आहे. रशियन अंतराळ संशोधन संस्था रोसकॉसमॉस (Roskosmos) ने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. Read More

  5. Elvish Yadav Insta Live : बिग बाॅस विजेता एल्विश यादवचा इंस्टाग्रामवर नवा विक्रम; केवळ दोन मिनिटांत मोडला MC Stanचा रेकॉर्ड

    एल्विश यादव काल त्याच्या फॅन्सकरता इंस्टाग्रामवर लाईव्ह आला होता आणि त्याने अवघ्या दोन ते अडीच मिनिटांत 'बिग बॉस सीझन 16' चा विजेत्या एमसी स्टॅनचा रेकॉर्ड मोडला. Read More

  6. Randeep Hooda Birthday : शून्यापासून सुरु केला प्रवास, आज आहे अभिनयाचा बादशाहा; जाणून घ्या रणदीपच्या सर्वोत्तम सिनेमांबद्दल

    बॉलिवूडचा उमदा अभिनेता रणदीप हुडा (Randeep Hooda) आज (20 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे. बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडा कमी चित्रपटांमध्ये दिसत असला तरी त्याच्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली. Read More

  7. IAAF WORLD CHAMPIONSHIP 2023 अॅथेलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपला सुरुवात, पाहा संपूर्ण वेळापत्रक

    बुडापेस्ट : हंगारीची राजधानी बुडापेस्ट येथे आजपासून (19 ऑगस्ट) पासून वर्ल्ड अॅथेलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. Read More

  8. बीडच्या अविनाश साबळेचं 3000 मीटर स्टीपलचेसमधील आव्हान संपले

    Shocker in World Athletics C’ships: बीडच्या अविनाश साबळे याचं  तीन हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय.  Read More

  9. Health Tips : तुम्हालाही छोट्या-छोट्या गोष्टी विसरण्याची सवय आहे? वेळीच सावध व्हा, 'या' आजाराचं असू शकतं लक्षण

    Health Tips : ब्रेन फॉग म्हणजे एखाद्या व्यक्तीची विचार करण्याची, लक्षात ठेवण्याची आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते Read More

  10. Petrol-Diesel Price Today: महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पेट्रोल-डिझेलच्या किमतींत किरकोळ बदल; जाणून घ्या आजचे दर

    Petrol Diesel Price : 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget