एक्स्प्लोर

Pune Crime : उधार औषध-गोळ्या दिल्या नाहीत म्हणून मेडिकल दुकानदारावर दुकानात घुसून सपासप वार

पुण्यातील हडपसरमध्ये औषध उधार देण्यास नकार दिल्याने एका मेडिकल दुकानदारावर वार करण्यात आले आहेत.

Pune Crime : पुण्यातील हडपसर परिसरात गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढ होताना  दिसून येत आहे. फुरसुंगी येथील मेडिकलच्या दुकानात घुसून दुकानदाराला चाकूने हातावर, डोक्यावर सपासप वार करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. जखमीला तात्काळ नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी पोलिसांनी धाव येऊन घटनेची माहिती घेतली. ही घटना सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फुरसुंगी खंडोबा माळ येथे घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज सुदाम आडागळे ( वय ४० खंडोबा माळ फुरसुंगी ) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी जखमी शिवश्री मेडिकलचे मालक वैभव तुकाराम मखरे ( वय 26  ) यांनी फिर्याद दिली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी खंडोबा माळ येथे फिर्यादी मखरे यांचे शिवश्री मेडिकल आहे. त्यांच्या गल्ली समोरच मनोज आढागळे हे राहतात. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास, मनोज आढागळे हे मेडिकलमध्ये आले आणि 'उधारी वरती औषध गोळ्या द्या' अशी मागणी केली. यावेळी वैभव मखरे यांनी आम्ही उधारी वरती औषधे देत नाही असे सांगितले. त्यावेळी आढागळे याने वैभवला शिवीगाळ केली, शाब्दिक वाद वाढत मनोज अडागळे याने मारहाण करत दुकानात घुसून दुकानाची तोडफोड करून भाजी कापणाऱ्या चाकूने वैभव वरती सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात वैभव पडल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेऊन त्याला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी धाव घेऊन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

इंदापुरात 3 पिस्टल जप्त; पोलिसांची फ्लॅटवर धाड, दरोडेखोरास अटक

 वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट झाल्या असून इंदापूरमध्ये (Indapur) दरम्यान दोन दिवसांपूर्वी एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. दरोड्याची योजना आखणाऱ्या एका दरोडेखोरोला इंदापूर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यावेळी, त्याच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलिसांनी (Police) दरोडेखोराकडून 9 सुतळी बॉम्ब (Bomb), 3 पिस्टलसह अन्य शस्त्र हस्तगत केले आहेत. सुयश ऊर्फ तात्या सोमनाथ असं आरोपीचं नांव आहे. याप्रकरणी आता वालचंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून आरोपीकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

Video : शिंदेंच्या आमदाराच्या सुरक्षा रक्षकाची एकाला रॉडने बेदम मारहाण, ठाकरे गटाकडून व्हिडीओ व्हायरल

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur Plastic Rice Reality Check : रेशन दुकानात प्लास्टिकचा तांदूळ? 'एबीपी माझा'चा रिॲलिटी चेकYuva Sena Win Senate Election :सिनेटमध्ये दस का दम; मातोश्रीवर 'शत प्रतिशत' विजयोत्सव Special ReportAmruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget