एक्स्प्लोर
Sant Dnyaneshwar: राम कृष्ण हरी... माऊलींच्या समाधी मंदिरात फुलांचा बहर, इंदिरा एकादशी निमित्त आकर्षक सजावट
Sant Dnyaneshwar: ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात इंदिरा एकादशी निमित्ताने आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
Attractive flower decoration in the temple of Sant Dnyaneshwar Samadhi
1/5

ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात इंदिरा एकादशी निमित्ताने आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
2/5

पुण्याच्या आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात इंदिरा एकादशी निमित्ताने आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून संपूर्ण मंदिर रंगीबिरंगी फुलांनी सजवलं आहे
Published at : 28 Sep 2024 09:34 AM (IST)
Tags :
PUNE NEWSआणखी पाहा























