Solapur Plastic Rice Reality Check : रेशन दुकानात प्लास्टिकचा तांदूळ? 'एबीपी माझा'चा रिॲलिटी चेक
Solapur Plastic Rice Reality Check : रेशन दुकानात प्लास्टिकचा तांदूळ? 'एबीपी माझा'चा रिॲलिटी चेक
प्रणिती शिंदेनी आपले अज्ञान तपासावे, कदाचित घाईने वक्तव्य करायची सवय आहे, आपण खासदार आहात जबाबदारीने वागा काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत रेशन तांदूळ आणि विमानसेवेसंदर्भात केलेल्या आरोपांना भाजपकडून सडेतोड प्रतिउत्तर.. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची प्रणिती शिंदेवर टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी निवडून आल्यानंतर काय काम केले ते सांगण्यासाठी त्यांच्याकडे एकही गोष्ट नाही.. शिंदे यांनी एअरपोर्ट तयार केले ते पण अर्धवट होते डीजीसीच लायसनही त्यांच्या काळात नव्हतं.. उडान योजनेतून सोलापूर विमानतळासाठी 64 कोटी रुपये दिल्यानंतर काम पूर्ण झाली आहेत.. 24 ऑक्टोबर ही बिडिंग प्रोसेससाठी तारीख आहे, त्यानंतर विमानसेवेचा निर्णय देखील होईल सोलापूर विमानतळावरून विमान लँडिंग आणि टेकऑफ करतील त्यामुळे चिंता करू नये विमान कंपन्यांसाठी सध्या उडान योजनेतून विमान सेवा सुरू करण्यात येईल का ते आम्ही पाहत आहोत.. प्रणिती शिंदे तुम्ही राहिला मुंबईला आहात, सोलापूर विमानतळावरून मुंबई, तिरुपती आणि हैदराबाद अशा विमानसेवा सुरू होतील.. प्रणिती शिंदे यांनी लोकांना भ्रमित करण्याचे वक्तव्य करू नये.. ऑन प्लास्टिक तांदूळ. खासदार प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्यातील प्लॅस्टिकच्या तांदुळाबाबत उल्लेख केला तो हास्यास्पद प्रकार आहे.. खासदार ताई ते प्लास्टिकचे तांदूळ नाहीत तर फोर्टीफाईड तांदूळ आहेत लहान मुलं आणि गर्भवती महिलांसाठी न्यूट्रिशन मिळावे यासाठी ते तांदूळ दिले जातात.. कदाचित तुम्हाला घाईने वक्तव्य करायची सवय आहे.. आपण खासदार आहात जबाबदारीने वागा, असा सल्लाही कल्याणशेट्टी यांनी दिला.. आपण केलेल्या वक्तव्य एकदा तपासून पहा त्याचा काही परिणाम होतो तेही पहा.. महायुतीचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शासन आहे.. सोलापूरच्या विकासासाठी सदैव कर्तव्यदक्ष आहोत सोलापूर विमानतळावरून प्रणिती शिंदे लवकरच विमान सेवेचा लाभ घेऊ शकतात.. तांदुळाबाबत प्रणिती शिंदे यांचे वाक्य वक्तव्य केलं ते साफ चुकीचा आहे.. त्यांनी एकदा आपलं अज्ञान तपासावे..