एक्स्प्लोर

शिवसेना बंडखोर सुधीर मोरे विरोधात पोलिसात तक्रार

मुंबई: शिवसेनेचे बंडखोर आणि हकालपट्टी केलेले विभागप्रमुख सुधीर मोरेंविरोधात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार डॉ. भारती बावदाने यांनी पोलीस आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. सुधीर मोरेंकडून जीविताला धोका असल्याची तक्रार बावधाने यांनी केली आहे. मतदारांना दमदाटी करून आणि अर्वाच्च भाषेत वापर करून प्रचारात अडथळा आणला जात असल्याचाही आरोप डॉ. भारती बावदाने यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी थेट पोलिसात धाव घेतली आहे. दुसरीकडे शिवसेनेतले बंडखोर सुधीर मोरेंनी आपल्यावरचे आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, युती तोडून स्वबळावर लढणाऱ्या शिवसेनेच बंडखोरांमुळे डोकेदुखी वाढली आहे. वॉर्ड क्र. 123 मधून उमेदवारीसाठी माजी नगरसेवक सुधीर मोरे हे त्यांच्या भावाच्या पत्नी स्नेहल सुनिल मोरेंसाठी आग्रही होते. मात्र त्या जागेसाठी भारती बावदाने यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे स्नेहल मोरे यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला आहे. संबंधित बातम्या: मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधवांच्या संपत्तीत 5 वर्षात 25 पटींनी वाढ सात शिवसैनिकांचा अपघाती मृत्यू, उद्धव यांची विलेपार्लेतील सभा रद्द पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या 26 शिवसैनिकांची पक्षातून हकालपट्टी मुंबईतील शिवसेना नगरसेविकेला लाचखोरीप्रकरणी ACB कोठडी

महत्त्वाच्या बातम्या

रामदास कदमांचं बेजबाबदार वागणं चुकीचं, SIT लावा पण भाजपला दोष देऊ नका, दरेकरांचा इशारा, म्हणाले, फडणवीसांना संपवण्यासाठी कोण ताकद देत होतं?
रामदास कदमांचं बेजबाबदार वागणं चुकीचं, SIT लावा पण भाजपला दोष देऊ नका, दरेकरांचा इशारा, म्हणाले, फडणवीसांना संपवण्यासाठी कोण ताकद देत होतं?
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Navi Mumbai Crime News: नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी

व्हिडीओ

Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Navi Mumbai Crime News: नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
Manoj Jarange On Ramdas Kadam: रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
''हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच''; 500 कोटींच्या क्लिपवरुन राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे दोन मागण्या
''हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच''; 500 कोटींच्या क्लिपवरुन राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे दोन मागण्या
Satara Crime news: महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परत येताना साताऱ्यात कारचा अपघात, मित्राच्या मृत्यूने आभाळ कोसळलं, मैत्रिणीने वसतीगृहात आयुष्य संपवलं
महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परत येताना साताऱ्यात कारचा अपघात, मित्राच्या मृत्यूने आभाळ कोसळलं, मैत्रिणीने वसतीगृहात आयुष्य संपवलं
Dombivli Crime: कांजूरमार्गचा प्रियकर, डोंबिवलीची प्रेयसी, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी, तरुणीने लॉजमध्ये आयुष्य संपवलं
कांजूरमार्गचा प्रियकर, डोंबिवलीची प्रेयसी, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी, तरुणीने लॉजमध्ये आयुष्य संपवलं
Embed widget