एक्स्प्लोर

अंबरनाथमध्ये लॉकडाऊनमुळे बिस्कीट उद्योगाला फटका, कामगार गावाला गेल्याने उत्पादन 50 टक्क्यांवर

लॉकडाऊन झाल्यानंतर कामगार मूळगावी परतले. यामुळे बिस्कीट उद्योगात कामगारांचा मोठा तुटवडा भासू लागल्यामुळे प्रचंड मागणी असतानाही उत्पादन मात्र अर्ध्यावरच आलं आहे.

अंबरनाथ : एकीकडे लॉकडाऊनच्या काळात बिस्किटांची मागणी वाढलेली असताना दुसरीकडे बिस्किटांच्या उत्पादनावर मात्र मोठा परिणाम झाला आहे. कारण बिस्कीट उद्योगात काम करणारे कामगार गावी निघून गेल्याने बिस्किटांचं उत्पादन अर्ध्यावर आलं आहे.

आशिया खंडातली सर्वात मोठी एमआयडीसी असलेल्या अंबरनाथ एमआयडीसीत बिस्किटं तयार करणाऱ्या पार्ले-जीसह पाच ते सहा मोठ्या कंपन्या आहेत. या सगळ्या कंपन्यांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड परिसरातले अकुशल कामगार काम करायचे. लॉकडाऊन झाल्यानंतर कंपन्या बंद असतानाही मालकांनी या कामगारांना पगार दिला, मात्र अखेर कुटुंबियांच्या काळजीने या कामगारांनी मूळगावी जाण्याचा निर्णय घेतला.

लॉकडाऊनदरम्यान पार्ले-जी बिस्किटांची जबरदस्त विक्री, 82 वर्षांचा विक्रम मोडला!

यामुळे बिस्कीट उद्योगात कामगारांचा मोठा तुटवडा भासू लागल्यामुळे प्रचंड मागणी असतानाही उत्पादन मात्र अर्ध्यावरच आलं आहे. परिणामी मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागत असल्याचं बिस्कीट उत्पादकांचं म्हणणं असून यामुळेच केंद्र सरकारने आमचा जीएसटी 18 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांवर आणण्याची मागणी बिस्कीट उत्पादकांनी केली आहे.

पार्ले-जीची आठ दशकांमधील सर्वाधिक विक्री कोरोना व्हायरसमुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक क्षेत्रांमधील कंपन्यांना नुकसान होत असलं तरी पार्ले-जी बिस्किटांची एवढी विक्री झाली आहे की मागील 82 वर्षांचा विक्रम मोडला आहे. पार्ले-जी हे 1938 पासूनच ओळखीचं नाव असून अनेकांचा आवडता ब्रॅण्ड आहे. पार्ले प्रॉडक्ट्सने पार्ले-जी बिस्किटांच्या विक्रीचे आकडे देण्यास नकार दिला. परंतु यंदाच्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात पार्ले-जी बिस्किटांची विक्री ही मागील आठ दशकांमधील सर्वाधिक ठरल्याचं सांगितलं.

केवळ पाच रुपयांचा पार्ले-जी बिस्किटाचा पुडा शहरातून आपापल्या गावाला परतणाऱ्या स्थलांतरित मजुरांसाठी संजिवनी देणारा ठरला. शेकडो-हजारो किमी पायपीट करणाऱ्या मजुरांच्या भुकेला आधार पार्ले-जी बिस्कीट होतं. काहींनी स्वत: खरेदी करुन खाल्लं तर काहींनी दुसऱ्यांसाठी मदत म्हणून बिस्किटं वाटली.

महत्त्वाच्या बातम्या

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2026 | गुरुवार 
Maharashtra Todays Breaking News Updates: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरुच राहणार
Maharashtra Todays Breaking News Updates: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरुच राहणार
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीममधील लेखकाचे अपघाती निधन; सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट, टीमवर शोककळा
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीममधील लेखकाचे अपघाती निधन; सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट, टीमवर शोककळा
Raj Thackeray: आज आमचे आजोबा असते तर...; प्रबोधनकार ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट; अंधश्रध्दांवर बोट ठेवत काय काय म्हणाले?
आज आमचे आजोबा असते तर...; प्रबोधनकार ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट; अंधश्रध्दांवर बोट ठेवत काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?
Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
Gokul Election: गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
Sanjay Raut : संजय राऊत यांचं
संजय राऊत यांचं नवं पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला,  "बोध कीर्तन" पुस्तकात नेमकं काय असणार? 
UP News: 'हो, त्यांना पाच मुले आहेत, तरी मी यांच्याशीच लग्न करेन', जावई अन् सासू एकमेकांवर झाले फिदा, पोलिसांसमोर म्हणाले, 'आम्ही सोबतच राहणार....'
'हो, त्यांना पाच मुले आहेत, तरी मी यांच्याशीच लग्न करेन', जावई अन् सासू एकमेकांवर झाले फिदा, पोलिसांसमोर म्हणाले, 'आम्ही सोबतच राहणार....'
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत सरकारकडून 78700 कोटी खर्च, आकडेवारी समोर, पात्र लाभार्थ्यांची संख्या नेमकी किती?
लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत सरकारकडून 78700 कोटी खर्च, आकडेवारी समोर, पात्र लाभार्थ्यांची संख्या नेमकी किती?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीममधील लेखकाचे अपघाती निधन; सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट, टीमवर शोककळा
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीममधील लेखकाचे अपघाती निधन; सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट, टीमवर शोककळा
Embed widget