एक्स्प्लोर
Advertisement
सिंधुताई सपकाळ यांच्या गाडीला अपघात, सिंधुताई सुखरुप
जालना : ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या इनोव्हा गाडीला अपघात झाला आहे. सिंधुताई सपकाळ पूर्णपणे सुखरुप आहेत.
पुण्याहून वर्ध्याच्या दिशेने प्रवास करत असताना, पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अपघाताची घटना घडली.
दुचाकीस्वाराला वाचवताना नागेवाडीजवळ सिंधुताई यांच्या गाडीला अपघात झाला. सिंधुताईंच्या गाडीचं नुकसान झालं आहे. मात्र, सिंधुताई पूर्णपणे सुखरुप आहेत.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
राजकारण
भविष्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion