एक्स्प्लोर

अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म

अविमुक्तेश्वर महाराजांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली होती, विश्वासघातकी आणि देशद्रोही म्हणत शिंदेंच्या बंडावर त्यांनी भाष्य केलं होतं.

Avimukteshwar maharaj appreciate eknath Shinde

1/8
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आशीर्वाद दिले होते तसेच, जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्रातील लोकांना शांतता मिळणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते.

2/8
अविमुक्तेश्वर महाराजांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली होती, विश्वासघातकी आणि देशद्रोही म्हणत शिंदेंच्या बंडावर त्यांनी भाष्य केलं होतं. मात्र, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी शिंदेंचं कौतूक केलंय.

3/8
राज्य सरकारने देशी गाईंना राज्यमाताचा दर्जा दिल्यानंतर हिंदू धर्मगुरुंकडून या निर्णयाचं स्वागत होत आहे. जो गो माता, हिंदू धर्म, आणि सनातन धर्माचे रक्षण करणार त्याला धर्मगुरुंचा आशिर्वाद मिळणार, असे जगतगुरु शंकराचार्य सदानंद महाराज यांनी म्हटले.

4/8
राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत गाईला राज्य मातेचा दर्जा देण्याबाबतचा जी.आर.ची कॅापी ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

5/8
ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी धनुष्यबाण ही हातात घेतला, तसेच गाईंबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे कौतूक करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

6/8
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या वक्तव्याचं वाईट वाटून घेतलं नाही, तसेच त्यांच्या मंत्र्यांद्वारे त्यांची बाजू माझ्याकडे मांडली. तसेच, गाईंना राष्ट्रीय माता घोषित करावे, असे मी म्हटले होते.

7/8
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गाईंना राज्यमाता घोषित करण्याचा शासन निर्णय घेतला. त्यामुळे, मी जे बोललो ते त्यावेळेला अनुसरु होतं. आता, CM म्हणजे Cow's Man असे मी म्हणत असल्याचे स्वामी अविमुक्तेश्वर यांनी म्हटले.

8/8
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह काही मंत्रीही स्वामींच्या दर्शनासाठी पोहोचले होते, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी गाईंना राज्यमाता घोषित केल्याचा शासन निर्णयही महाराजांकडे दिला.

ट्रेडिंग न्यूज फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik : प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक

Howrah Train Accident : रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलिसांनी फिरवली तपासाची च्रके
मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलिसांनी फिरवली तपासाची च्रके
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 26 January 2024 Latest NewsABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 26 January 2024Anandache Paan : 780 भाषा शोधणारे पद्मश्री Ganesh Devi यांच्याशी 'द इंडियन्स'  या महाग्रंथाबद्दल गप्पा 25 January 2025Narhari Zirwal On Guardian Minister Post : आधी खदखद नंतर सारवासारव; नरहरी झिरवाल यांचं वक्तव्य चर्चेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik : प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक
रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक
Howrah Train Accident : रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलिसांनी फिरवली तपासाची च्रके
मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलिसांनी फिरवली तपासाची च्रके
Nashik News : वडिलांच्या निधनानंतर मुलीनं उचललं टोकाचं पाऊल, अंगावर रॉकेल टाकलं अन्...; बाप-लेकीची एकाच घरातून निघाली अंत्ययात्रा, नाशिकमधील घटना
वडिलांच्या निधनानंतर मुलीनं उचललं टोकाचं पाऊल, अंगावर रॉकेल टाकलं अन्...; बाप-लेकीची एकाच घरातून निघाली अंत्ययात्रा, नाशिकमधील घटना
Virat Kohli : देर लगी आने में तुमको, शुक्रर हैं फिर भी आये तोह, किंग कोहली तब्बल 13 वर्षांनी रणजीत दिसणार, दिल्लीकडून जंगी तयारी, 10 हजार जणांना एन्ट्री ते...!
देर लगी आने में तुमको, शुक्रर हैं फिर भी आये तोह, किंग कोहली तब्बल 13 वर्षांनी रणजीत दिसणार, दिल्लीकडून जंगी तयारी, 10 हजार जणांना एन्ट्री ते...!
2300 विद्यार्थ्यांनी साकारले देशातील सर्वात मोठे '26 जानेवारी'; 41,800 स्क्वेअर फूटचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'

Sheikh Hasina : पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
Embed widget