एक्स्प्लोर
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Govinda Revolver Fire : बॉलीवूड अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागली आहे. पहाटे पावणे पाच वाजता हा प्रकार घडला. सध्या गोविंदा ICU मध्ये असून त्याच्या प्रकृतीबद्दल सतत अपडेट्स मिळत आहेत.
Govinda Gunfire
1/10

बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागल्याने त्याला दुखापत झाली आहे. स्वत:च्याच पिस्तुलातून त्याने चुकून गोळी झाडली.
2/10

परवानाधारक रिव्हॉल्व्हर साफ करताना चुकून त्याच्या गुडघ्यात गोळी लागली. त्याला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्या पायातली गोळी काढण्यात आली आहे.
Published at : 01 Oct 2024 10:30 AM (IST)
आणखी पाहा
























