एक्स्प्लोर

Paani Foundation | 'पानी फाऊंडेशन' जगातला सर्वात मोठा पर्माकल्चर प्रोजेक्ट : अँड्र्यू मिलिसन

पाणी फाऊंडेशन पाण्यासाठी आणि पाणी व्यवस्थापनासाठी सक्रियपणे कार्यरत आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डिझायनर आणि ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक अँड्र्यू मिलिसन यांनी पानी फाऊंडेशनचे कौतुक केलं आहे.

मुंबई : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रख्यात डिझायनर आणि ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक अँड्र्यू मिलिसन यांनी अलीकडेच आमिर खान आणि किरण राव यांच्या पानी फाऊंडेशनवर एक एपिसोड आपल्या यूट्यूब वाहिनीवर प्रसिद्ध केला आहे. पाणलोट व्यवस्थापनावरील काम समजून घेण्यासाठी अँड्र्यू यांनी महाराष्ट्रातील एका गावाला भेट दिली होती. पाणी फाऊंडेशनतर्फे आयोजित वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने गावकऱ्यांनी केलेले काम पाहून ते आश्चर्यचकित झाले आणि पृथ्वीवरील सर्वात मोठा पर्माकल्चर प्रकल्प म्हणून त्यांनी याचा गौरव केला. त्यांनी त्यावर एक लघुपटही बनवला असून तो आपल्या यूट्यूब वाहिनीवर प्रसिद्ध केला आहे. पानी फाऊंडेशन पाण्यासाठी आणि पाणी व्यवस्थापनासाठी सक्रियपणे कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्यातील दुष्काळ निवारण व पाणी व्यवस्थापन या क्षेत्रांत ती काम करते. आमिर खान, किरण राव, रीना दत्ता आणि सत्यजित भटकळ यांनी या संस्थेची स्थापना केली असून पाणी फाऊंडेशनचा उद्देश राज्यभरातील अनेक गावांचा पाणीपुरवठा पूर्ववत करणे हा आहे. पर्माकल्चर म्हणजे शेतीला टिकाऊपणा आणि स्वावलंबित्व प्रदान करण्यासाठी पर्यावरणीय प्रणालींचा विकास करणे. जीवनातील सद्भावासहित निसर्गाकडे पाहण्याचा हा एक समग्र दृष्टीकोन आहे आणि पारंपरिक तंत्राच्या अवलंबाचे मुख्य उद्दीष्ट आपल्याला स्वयं निर्माता बनवते. जगातील सर्वात मोठा पर्माकल्चर प्रकल्प म्हणून अँड्र्यूने याचे अगदी योग्य मुल्यांकन केले असून आमिरच्या दुष्काळमुक्त आणि टिकाऊ गावांच्या दृष्टीकोनाजवळचे ते एक पाऊल आहे. पाणी फाऊंडेशनने गावकऱ्यांना पाणलोट व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले आहे, ज्याद्वारे गावकऱ्यांनी एक संयुक्त आघाडी उघडून संपूर्ण जलाशयात पाण्याची पातळी वाढवण्यासाठी स्पिलवेची निर्मिती केली, ज्यामुळे गावचा पाणीसाठा वाढण्यास मदत झाली. याचा परिणाम आश्चर्यकारक होता, ज्यामुळे हा प्रकल्प सर्वात फलदायी झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Weather Change Effects : मार्चच्या सुरुवातीलाच पारा 35 अंशांवर, दुष्परिणाम काय?Zero Hour  Nashik Mahapalika : गोदामाय कोण प्रदुषित करतंय? नाशिक महापालिकेचे मुद्दे काय?Zero Hour Full Episode : बीड जिल्हा गुन्हेगारीमुक्त कधी होणार? हिंसेवर उपाय काय?Rohit Pawar : लाडकी बहीण योजना ते शेतमालाला भाव; रोहित पवारांची सरकारवर चौफेर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
शॉकिंग! 'या' मठाचा मीच पुजारी अन् मालक म्हणत 64 वर्षीय शिवाचार्य स्वामींना लोखंडी गजाने जबर मारहाण
शॉकिंग! 'या' मठाचा मीच पुजारी अन् मालक म्हणत 64 वर्षीय शिवाचार्य स्वामींना लोखंडी गजाने जबर मारहाण
Video : तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? भय्याजी जोशींचं समर्थन करत सदावर्तेंचा ठाकरेंना बोचरा सवाल
Video : तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? भय्याजी जोशींचं समर्थन करत सदावर्तेंचा ठाकरेंना बोचरा सवाल
30 वर्षांपूर्वीच गाव सोडलं, पण भूमिपुत्रासाठी एकवटले बार्शीकर; देशमुखांच्या न्यायासाठी कडकडीत बंद
30 वर्षांपूर्वीच गाव सोडलं, पण भूमिपुत्रासाठी एकवटले बार्शीकर; देशमुखांच्या न्यायासाठी कडकडीत बंद
Nashik Weather Update : मार्चच्या सुरुवातीलाच नाशिककरांना उन्हाची झळ, अंगाची अक्षरशः लाहीलाही; बदलत्या वातावरणामुळे नागरिक हैराण
मार्चच्या सुरुवातीलाच नाशिककरांना उन्हाची झळ, अंगाची अक्षरशः लाहीलाही; बदलत्या वातावरणामुळे नागरिक हैराण
Embed widget