एक्स्प्लोर

#Coronavirus : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचं सावट?

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे मूळ उद्धिष्ट असलेलं अर्थसंकल्प सादर करण्यात आलं आहे. आता फक्त अर्थसंकल्पला मान्यता देणं बाकी आहे. या आठवड्यात अर्थसंकल्प विधिमंडळात पास झाल्यास याच आठवड्यात अधिवेशनाचे कामकाज पूर्ण होऊ शकतं.

मुंबई : जगभरात धुमाकूळ घातलेला कोरोना व्हायरस आता महाराष्ट्रातही धडकला आहे. त्यामुळे ठरलेल्या तारखेनुसार 20 मार्चपर्यंत अधिवेशनाचं कामकाज सुरू ठेवायचं की आधीच उरकायचं याबाबत उद्याच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी 10 वाजता कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलवण्यात आली आहे. अधिवेशनात राज्यभरातून लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा वावर असतो. विविध कामांसाठी गाव खेड्यातून विधिमंडळ येत असतात. सध्या पुण्यात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने राज्याभरात कोरोना व्हायरसचा प्रसार आणि लागण होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून नेटाचे प्रयत्न केले जात आहेत. जनजागृतीसोबतच आरोग्य विभागाकडून सर्वोतपरी दक्षता घेतली जात आहे. मात्र गर्दीचे ठिकाण आणि लोकसंपर्क टाळण्याच्या सूचना जरी शासनाकडून दिल्या जात असल्या तरी विधिमंडळाच्या कामकाजामुळे सरकारच या सूचनांना हरताळ फासत नाही ना असा प्रश्न काही लोकप्रतिधी आणि अधिकाऱ्यांकडून उपस्थित होत आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे मूळ उद्धिष्ट असलेलं अर्थसंकल्प सादर करण्यात आलं आहे. आता फक्त अर्थसंकल्पला मान्यता देणं बाकी आहे. या आठवड्यात अर्थसंकल्प विधिमंडळात पास झाल्यास याच आठवड्यात अधिवेशनाचे कामकाज पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे आजच्या कामकाज सल्लागार समितीत याविषयी चर्चा करून सर्वपक्षीयांच्या सहमतीने निर्णय घेण्याची शक्यता आहे. Coronavirus | पुण्यातील दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर, दोघांच्या संपर्कात आलेल्या सर्वाची तपासणी सुरु : विभागीय आयुक्त कोरोनाचे राज्यात पाच रुग्ण तर मुंबईत एकही रुग्ण नाही : राजेश टोपे कोरोना व्हायरसच्या सद्यस्थितीबाबत बुधवारी सकाळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. सध्या राज्यात पाच कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. मुंबईत कोरोनाचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. वीणा टूर्समधून जे कुणी परदेशी गेले होते, त्यांच्या संपर्क झाला आहे. त्यांच्या सर्वांच्या तपासण्या सुरु आहेत. तसेच कोरोनाबाबत पाच सदस्यीय समिती स्थापन करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. एकट्या सार्वजनिक आरोग्य खात्यावर ताण येऊ नये म्हणून गृह खातं, महसूल, वैद्यकीय, शिक्षण खात्याचे अधिकारी एकत्र काम करतील, असं टोपे यांनी सांगितलं. Corona Virus | कोरोनाग्रस्त ड्रायव्हरचा मुंबई- पुण्यात कुठं-कुठं प्रवास ? कोरोनाची लक्षणे कोणती आहेत ? कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात. कोरोनाबाबत काय काळजी घ्याल? तोंडाला मास्क लावा, बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, हात वारंवार धुवावे, भरपूर पाणी प्या, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा, तापासाठीचे आणि घसा खवखवण्यासाठीचे औषधे घ्या. संबंधित बातम्या :  Coronavirus | इराणच्या जेलमधून 70 कैद्यांना सोडले, तर भारतात कोरोना बाधितांची संख्या 55 Coronavirus | राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादा हे दिलदार नेते होते, गुलाब तुला माइकची गरज नाही असं नेहमी म्हणायचे, त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची सर्वात मोठी हानी, गुलाबराव पाटलांनी दिला आठवणींना उजाळा
अजितदादा हे दिलदार नेते होते, गुलाब तुला माइकची गरज नाही असं नेहमी म्हणायचे, त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची सर्वात मोठी हानी, गुलाबराव पाटलांनी दिला आठवणींना उजाळा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2026 | रविवार
रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे नियंत्रण सुटले अन् कार उलटली; बीडमध्ये भीषण अपघातात एकाचा मृत्यू; एक गंभीर
रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे नियंत्रण सुटले अन् कार उलटली; बीडमध्ये भीषण अपघातात एकाचा मृत्यू; एक गंभीर
Torrent Power Karjat Project : कर्जतचा प्रकल्प हा पर्यावरणपूरकच, विरोधकांचे फेक नरेटिव्ह म्हणजे महाराष्ट्रविरोधी धोरण; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
कर्जतचा प्रकल्प हा पर्यावरणपूरकच, विरोधकांचे फेक नरेटिव्ह म्हणजे महाराष्ट्रविरोधी धोरण; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

व्हिडीओ

NCP Finance Ministry : अर्थखातं राष्ट्रवादी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?Special Report
Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha
Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aadhaar Email Update : आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला थेट RCB च्या कोचचा सपोर्ट  
हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला कुणाकडून पसंती?
Gold Price :  ऑगस्ट महिन्यातील उच्चांकावरुन चांदी 56000 रुपयांनी स्वस्त, सोने दरात 23000 रुपयांची घसरण, सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले?  
सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले? ऑगस्टमधील उच्चांकाच्या तुलनेत सोनं 23 हजारांनी स्वस्त
Loan : जगातील अनेक देश कर्जात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणत्या देशांवर किती कर्ज? सर्वाधिक कर्ज 'या' देशावर
जगातील बडे देश कर्जाच्या जाळ्यात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणावर किती कर्ज?
Gold Silver Rate : चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
Donald Trump: अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
Accident News: न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलानं घरातून गाडी नेली; मध्यरात्रीच्या सुमारास दिली दुचाकीस्वाराला दिली धडक, एकाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलानं घरातून गाडी नेली; मध्यरात्रीच्या सुमारास दिली दुचाकीस्वाराला दिली धडक, एकाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
Embed widget