एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 20 डिसेंबर 2019 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या स्मार्ट बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतला जातो.
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 20 डिसेंबर 2019 | शुक्रवार
1.नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात महाराष्ट्रात जागोजागी आंदोलन, किरकोळ अपवाद वगळता शांततेत निदर्शने, काही ठिकाणी समर्थनार्थ मोर्चे, औरंगाबादमध्ये एमआयएमआयमचा विराट मोर्चा, देशभरात तीव्र पडसाद https://bit.ly/2PHlOli
2.महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला, 24 डिसेंबरला होणार मंत्रीमंडळ विस्तार https://bit.ly/38VWz68
3. सिंचन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना क्लीन चीट, एसीबीकडून प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर, क्लीन चिटवर फडणवीसांचा आक्षेप https://bit.ly/2MbViOr
4. राज्यात 2018 पर्यंतच्या 66 हजार कोटी रुपयांच्या कामात अफरातफर, उपयोगिता (युटिलिटी) प्रमाणपत्रांच्या संख्येमध्ये तफावत असल्याचं कॅगचं निरीक्षण https://bit.ly/2EBa7WD
5. पूरग्रस्तांना मदत मिळण्यासाठी कोल्हापुरातील महिलांनी पुणे-बंगळुरू महामार्ग अडवला, महामार्गावरच संसार मांडत आंदोलन, पोलिसांकडून धरपकड https://bit.ly/38WTDGr
6.भंडारा जिल्ह्यात 80 वर्षाचा शेतकरी झाला शेतीच्या सेवेतून निवृत्त, थेट शेतातून निघाली वाजत गाजत मिरवणूक https://bit.ly/36VPMru
7. भूकंपाच्या झटक्याने उत्तर भारत हादरला, काश्मीरमध्ये भूकंपाची तीव्रता अधिक, अफगाणिस्तानच्या काबूल उत्तर पूर्वमध्ये भूकंपाचे केंद्र https://bit.ly/2PIQYbC
8.उन्नाव बलात्कारप्रकरणी भाजपचा माजी आमदार कुलदीप सेंगरला जन्मठेपेची शिक्षा, दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाचा निर्णय https://bit.ly/34CJbk9
9. इंटरनेट शटडाऊन करण्यात भारताचा पहिला नंबर, इंटरनेट शटडाऊन ट्रॅकर या ऑनलाईन पोर्टलच्या माहितीनुसार या वर्षात 95 वेळा इंटरनेट शटडाऊन https://bit.ly/2Z8OtCy
10. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, अंत्यदर्शनासाठी लागू यांच्या चाहत्यांसह नाट्य, सिनेमा, साहित्य, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची गर्दी https://bit.ly/2Z8OJl0
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - https://studio.helo-app.com/profile/myposts
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रीडा
निवडणूक
Advertisement