एक्स्प्लोर
Advertisement
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2021 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
*एबीपी माझाच्या वाचक आणि प्रेक्षकांना जागतिक मराठी दिनाच्या शुभेच्छा*
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2021 | शनिवार*
- वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश, राठोड प्रकरणाने सरकारची नामुष्की झाल्याने निर्णय, शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांची माहिती https://bit.ly/3sxvVtf
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे डोळे झाकून बसलेले नाहीत, ते संवेदनशील असल्याने कुणावरही अन्याय होऊ देणार नाहीत, शिवसेना खासदार संजय राऊत याचं औरंगाबादमध्ये स्पष्टीकरण, पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांनाही लवकरच न्याय देण्याचं सूतोवाच https://bit.ly/3kvAnpu
- उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर राठोडांना फाडून काढलं असतं, खुर्ची एवढी वाईट आहे का? चित्रा वाघ यांचा सवाल https://bit.ly/37T2qdA संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक, राज्यभर चक्का जाम आंदोलन https://bit.ly/3uFMEwC
- पूजा चव्हाण प्रकरणात आवाज उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध ACB कडून गुन्हा दाखल, चार वर्षांपूर्वीच्या प्रकरणात सूडबुद्धीने गुन्हा दाखल केल्याचा वाघ यांचा आरोप https://bit.ly/3kvguPB ...त्यावेळी पवार साहेब म्हणाले होते, 'तुझा नवरा अडकणार नाही', पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांचं वक्तव्य https://bit.ly/2O4alhh
- मराठीत शिक्षण झाले म्हणून मुंबई पब्लिक स्कूलने नोकरी नाकारली, उमेदवारांना न्याय देण्याची अभिनेत्री चिन्मयी सुमित यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी https://bit.ly/3ktesiK
- विदर्भात कोरोनाचा उद्रेक वाढला! नागपूरसह विदर्भाच्या 5 जिल्ह्यात शनिवार आणि रविवारचा वीकएन्ड लॉकडाऊन, https://bit.ly/3dS4aHW अमरावतीमधील लॉकडाऊन सात दिवसांनी वाढवला https://bit.ly/2MxVwmE
- पाच राज्यांच्या निवडणुकीत अनिवासी भारतीयांना मतदानाचा अधिकार नाही, केंद्रीय निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण https://bit.ly/3aX3SNR
- सौदी अरबचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान हेच पत्रकार जमाल खाशोगींचे मारेकरी, अमेरिकेचा गोपनीय अहवाल उघड झाल्यानंतर खुलासा https://bit.ly/2ZX5elu
- इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का, संघाचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह संघाबाहेर https://bit.ly/3bLaH4h
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
पुणे
Advertisement