एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2021 | शुक्रवार

वसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2021 | शुक्रवार

1. केंद्र सरकारने राज्याचे जीएसटी देणं लवकर द्यावं, इंधन दर कपातीवरुन शरद पवारांची मागणी https://bit.ly/3GWOiQg  तर ज्यांना यातलं काहीच समजत नाही ते यावर भाष्य करतात हे दुर्दैव, देवेंद्र फडणवीसांचा टोला https://bit.ly/3wkDk24 

2. पेट्रोल डिझेल दर कपातीचा आनंद काही काळच टिकणार, पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा भडकणार असल्याचा तज्ज्ञांचा दावा https://bit.ly/3mUwtcZ 

3. एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरुन भाजप आक्रमक, 10 नोव्हेंबरला मंत्रालयासमोर आंदोलनाचा इशारा  https://bit.ly/3EOrLDv तर संप मागे घेऊन कामावरती रुजू व्हा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश https://bit.ly/3bJTV6b 

4. सिंधुदुर्गातून जगप्रसिद्ध देवगड हापूस आंब्याची या हंगामातील पहिली पेटी  पुण्याला रवाना, पहिल्या पेटीला 18 हजाराचा दर, तर पाडव्याच्या मुहूर्तावर गूळ आणि हळदीचेही सौदे सुरु  https://bit.ly/3GWzzVx 

5. पुन्हा शिवसेना विरुद्ध नारायण राणे, भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून, गद्दारी करुन मुख्यमंत्रीपद मिळवलं, नारायण राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा  https://bit.ly/3GT7sqp 

6. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते केदारनाथ मंदिरात रुद्राभिषेक, शंकराचार्य यांच्या मूर्तीचंही अनावरण,  400 कोटींच्या योजनांसह विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ https://bit.ly/3wgQUDM 

7.  मुंबईत चार कोटी रुपयांचं 700 ग्रॅम हेरॉईन जप्त, गुजरातमधील एकाला अटक, एनसीबीची मोठी कारवाई https://bit.ly/301UxSf 

8. युरोप आणि मध्य आशियातील 53 देशात आणखी एका कोरोना लाटेचा धोका,  फेब्रुवारी अखेरपर्यंत पाच लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा https://bit.ly/3mLhQZ3 राज्यात गुरुवारी 1141  तर मुंबईत 330 नव्या रुग्णांची नोंद, मृतांची संख्या घसरली https://bit.ly/3bHzMh9 

9. टी20 विश्वचषकात आज भारतीय संघाचा सामना स्कॉटलँड संघासोबत, मोठ्या फरकानं सामना जिंकल्यास उपात्या फेरीच्या आशा कायम राहतील https://bit.ly/3k4OwLu 

10. दारुबंदी असलेल्या बिहारमध्ये विषारी दारुमुळे 31 जणांचा मृत्यू, तेजस्वी यादव यांच्याकडून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीकास्त्र
https://bit.ly/303kVeH 

माझा कट्टा

जिनिलियासोबत भांडणं झाल्यानंतर रितेशची भन्नाट ट्रिक, पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता https://bit.ly/3GU3kGz 

एबीपी माझा स्पेशल

Diwali Padwa 2021 दीपोत्सव : आज बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा, काय आहे महत्व https://bit.ly/3GQSBwB

'दाजी'ज किचन; रावसाहेब दानवेंनी चॅलेंज स्वीकारलं अन् थापली चंद्रासारखी गोल भाकरी https://bit.ly/3bPVXBz 

रितेश आणि जिनिलियाला 'तुझे मेरी कसम' सिनेमा कसा मिळाला? सांगितली रंजक स्टोरी https://bit.ly/3EKpv04 

पहिल्या भेटीत जिनिलियानं रितेशला दाखवला अॅटिट्यूड, मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून तो... https://bit.ly/3BOE1So 

रितेश-जिनिलियाची भन्नाट लव्हस्टोरी, दहा वर्ष डेट अन् लग्नाच्या दोन दिवस आधी हटके प्रपोज... https://bit.ly/3GPOXmG 

'तू तुझ्या नावाची काळजी घे, मी माझ्या नावाची काळजी घेईन' विलासरावांचा तो सल्ला अन् रितेशचं आयुष्य बदललं https://bit.ly/3nXcTMp 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv        

कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha    

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

महत्त्वाच्या बातम्या

पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
सावधान! राज्यातील 'या' भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, पुढील तीन दिवस कसं असणार हवामान? 
सावधान! राज्यातील 'या' भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, पुढील तीन दिवस कसं असणार हवामान? 
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
RBI Gold Reserve: रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर; सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण
रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर
Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
Embed widget