एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 08 जुलै 2020 | बुधवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- नाशिकच्या भद्रकाली स्टॅंड परिसरात जुना वाडा कोसळला, ढिगाऱ्याखाली अडकून एकाचा मृत्यू तर दोन जखमी
- कंटेन्मेंट झोन वगळता राज्यात आजपासून हॉटेल्स सुरु होणार; राज्य शासनाचा निर्णय पंचतारांकित हॉटेल्सच्या फायद्याचा, हॉटेल ओनर्स असोसिएशनचा नाराजीचा सूर
- राज्यात लवकरच 10 हजार जागांसाठी पोलीस भरती, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा; तर एसआरपीएफची महिला बटालियलनही स्थापन करणार
- मुंबईतल्या ठाकरे स्मारकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यात बैठक; महाविकासआघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचं शरद पवार याचं स्पष्टीकरण
- सीबीएसई बोर्डाचा नववी ते बारावीसाठीचा अभ्यासक्रम 30 टक्के कमी; ऑनलाईनमुळे अभ्यासक्रम पूर्ण करणं अशक्य असल्याने मोठा निर्णय
- राज्यात काल दिवसभरात 5134 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 17 हजारांच्या पुढे, तर गेल्या 24 तासात 224 रुग्णांचा मृत्यू
- कोरोना चाचणीसाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज नाही, मुंबई आणि ठाणे महापालिकांचे सुधारित आदेश लागू
- जिवंत रुग्णाला मृत ठरवत दुसऱ्याचाच मृतदेह सोपवला; ठाण्यातला धक्कादायक प्रकार, तर तक्रार असलेल्या रुग्णाचा 3 जुलैलाच मृत्यू
- विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा वाद कोर्टात; परीक्षांसंदर्भात निर्णय घेण्याचा राज्य सरकारला काय अधिकार? हायकोर्टात याचिका
- बोगस बियाणे प्रकरणी कृषी सहसंचालक 13 तारखेला सुनावणीला हजर न झाल्यास अटक करून हजर करा, औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement