एक्स्प्लोर
Advertisement
LIVE : राज्यभरातील गणपती विसर्जन मिरवणूक
मुंबई : राज्यभरात बाप्पाला निरोप देण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबई, पुण्यासह नागपूर, नाशिक, औरंगाबाद आणि कोल्हापूर या शहरांमध्येही गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत.
LIVE
Background
मुंबई : राज्यभरात बाप्पाला निरोप देण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबई, पुण्यासह नागपूर, नाशिक, औरंगाबाद आणि कोल्हापूर या शहरांमध्येही गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत.
23:31 PM (IST) • 05 Sep 2017
गणपती विसर्जनाला गालबोट, राज्यभरात 15 जण बुडाले
अनंत चतुर्दशीला विसर्जनावेळी झालेल्या अपघातांमध्ये 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
23:31 PM (IST) • 05 Sep 2017
21:02 PM (IST) • 05 Sep 2017
मनमाड : मनमाडसह मालेगाव, येवलामध्ये मोठ्या उत्सहात गणेश विर्सजन मिरवणूका सुरु आहेत. संध्याकाळी उशिरा मोठ्या सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुकींना सुरुवात झाली. मालेगावमध्ये कडक पोलिस बंदोबस्तात मिरवणुका सुरु असून ढोल-ताशे, डीजेच्या जल्लोषात कार्यकर्ते नाचत असल्याचं दृष्य पहायला मिळालं.
20:58 PM (IST) • 05 Sep 2017
20:37 PM (IST) • 05 Sep 2017
बीड : 'पुढच्या वर्षी लवकर या' या जयघोषयात बीडमधल्या मानाच्या गणपतीची भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढल्याने मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या. ढोलताशा लेझीम पथक आणि पारंपरिक नृत्य करुन बाप्पाला निरोप देण्यात आला. बीडमधल्या मुख्य रस्त्यावरुन गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. भक्तांनी मोठ्या प्रमाणात बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली.
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement