एक्स्प्लोर

Ahilyanagar Crime News: नगरमध्ये प्रसिद्ध व्यापाराचा मृतदेह सापडल्याने खळबळ! 21 दिवसांपासून बेपत्ता, नालीमध्ये आढळला मृतदेह, पोलिसांचा तपास सुरू

Ahilyanagar Crime News: नगर मनमाड रोडवरील निंबळक बायपास जवळ नालीमध्ये दीपक परदेशी यांचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

अहिल्यानगर: अहिल्यानगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहिल्यानगरमधून बेपत्ता असलेल्या व्यापाराचा मृतदेह सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दीपक परदेशी असे व्यापाऱ्याचे नाव असून परदेशी हे 21 दिवसापासून बेपत्ता होते. दीपक परदेशी यांचे अपहरण करून खून केल्याचे निष्पन्न झालं आहे. नगर मनमाड रोडवरील निंबळक बायपास जवळ नालीमध्ये दीपक परदेशी यांचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी जवळील निंबळक बायपास रस्त्यावरती असलेल्या एका नाल्यामध्ये कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. गेल्या महिन्यात शहरातून बेपत्ता झालेले व्यापारी दीपक परदेशी यांचा हा मृतदेह असल्याची चर्चा शहरात सुरू असून पोलीस प्रशासन मृतदेहाची पडताळणी करत आहेत. दरम्यान गेल्या 22 दिवसांपासून गायब असलेले परदेशी यांचा घातपात झाला असून पोलीस त्या दृष्टीकोनातून तपास करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.

परदेशी 24 फेब्रुवारी सायंकाळी घरातून बाहेर पडले अन्...

दीपक परदेशी हे 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घरातून बाहेर पडले होते. ते पुन्हा घरी परतलेच नाहीत. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात त्यांच्या मिसिंग होण्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. तेव्हापासून पोलीस परदेशी यांचा शोध घेत होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून देखील परदेशी यांचा शोध सुरू होता. तांत्रिक तपासाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन संशयितांना काल (सोमवारी) ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. 

बेपत्ता होण्यापूर्वी दीपक परदेशी…

दीपक परदेशी हे 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घरातून बाहेर पडले होते. ते पुन्हा घरी परतलेच नाहीत. त्यानंतर ते परतले नाहीत. त्यांच्या बेपत्ता होण्याबाबत कुटुंबीयांनी तत्काळ तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस पथकांनी शोधमोहीम सुरू केली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Baramati Byelection Election Commission: मोठी बातमी: बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग, मतदान कधी, समोर आली महत्त्वाची अपडेट
मोठी बातमी: बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग, मतदान कधी, समोर आली महत्त्वाची अपडेट
Shripad Chindam: शिवजयंतीच्या कार्यक्रमावरून श्रीपाद छिंदमांचा ‘यू-टर्न’; बॅनरवरील नाव हटवलं, अहिल्यानगरमध्ये चर्चांना उधाण, नेमकं काय घडलं?
शिवजयंतीच्या कार्यक्रमावरून श्रीपाद छिंदमांचा ‘यू-टर्न’; बॅनरवरील नाव हटवलं, अहिल्यानगरमध्ये चर्चांना उधाण, नेमकं काय घडलं?
Crime News Sagar Moholkar: गावठी कट्ट्यातून सुटलेल्या गोळ्या डोक्यात शिरल्या, सागर मोहोळकरची मृत्यूशी झुंज, प्रकृती चिंताजनक
गावठी कट्ट्यातून सुटलेल्या गोळ्या डोक्यात शिरल्या, सागर मोहोळकरची मृत्यूशी झुंज, प्रकृती चिंताजनक
Sagar Moholkar: जेलमध्ये एकाला संपवलं, सगळ्यांदेखत निलेश घायवळच्या कानाखाली मारली, अहिल्यानगरमध्ये गोळीबारात जखमी सागर मोहोळकर कोण?
जेलमध्ये एकाला संपवलं, सगळ्यांदेखत निलेश घायवळच्या कानाखाली मारली, अहिल्यानगरमध्ये गोळीबारात जखमी सागर मोहोळकर कोण?

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget