एक्स्प्लोर

काय म्हणता...झोप पूर्ण होत नाही ? मग दुधात 'हा' पदार्थ मिसळा, झोपेची समस्या दूर होईल

Milk benefits : झोपेचा त्रास होत असेल तर रात्री एक चमचा तूप टाकून गरम दूध प्या. यामुळे तुमची त्वचा, पोट आणि पचनक्रिया मजबूत होईल.

Hot Milk benefits : आजकाल तणाव आणि चिंतेमुळे अनेकांना झोप न येण्याची समस्या होऊ लागली आहे. निरोगी राहण्यासाठी रात्री किमान 7 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. पुरेशी झोप घेतल्याने शरीर निरोगी राहते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. कोरोना महामारीच्या काळात आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी स्वतःला निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल म्हणजेच निद्रानाशाचा त्रास होत असेल तर तुम्ही काही उपाय करू शकता. 

शरीराला निरोगी आणि सशक्त बनवण्यासाठी तूप खूप महत्वाचे मानले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की रात्री झोपताना गरम दुधात एक चमचा तूप टाकून प्यायल्याने शरीरावर खूप सकारात्मक परिणाम होतो. रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा दुधात तूप घालून प्यायल्यानेही झोप न येण्याची समस्या दूर होते. याचे इतर फायदे कोणते ते जाणून घ्या.

1 - चांगली झोप - रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम दुधात तूप प्यायल्यास मेंदूच्या मज्जातंतू शांत होतात. अशा प्रकारे दूध प्यायल्याने तुम्हाला खूप आराम मिळेल आणि चांगली झोप येण्यास मदत होईल. तूप खाल्ल्याने तणाव कमी होतो आणि मूडही चांगला राहतो.

2 - पोटासाठी उत्तम - दुधात तूप मिसळून प्यायल्याने शरीरात एन्झाइम्स बाहेर पडतात, ज्यामुळे पचनशक्ती वाढते. हे एन्झाइम चांगले पचन करण्यास मदत करतात आणि पोटाच्या समस्या संपू लागतात.  

3 - निरोगी त्वचा - निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी तूप मिसळलेले दूध प्या. यामुळे आपल्या त्वचेला अनेक फायदे मिळतात. तूप आणि दूध हे दोन्ही नैसर्गिक मॉइश्चरायझर आहेत जे त्वचेला नैसर्गिकरित्या पोषण आणि मॉइश्चरायझ करण्याचे काम करतात. रोज दुधात तूप प्यायल्यास वृद्धत्व कमी होते आणि कोरडेपणाही निघून जातो.

4 - सांधेदुखीस आराम - सांधेदुखीचा त्रास होत असेल तर तूप आणि दुधाचे सेवन अवश्य करा. या प्रकारच्या दुधामुळे सांध्यातील जळजळ कमी होते आणि सूज कमी होते. या दुधामुळे हाडेही मजबूत होतात. हे दूध प्यायल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

5 - चयापचय वाढवते - एक ग्लास दुधात तूप प्यायल्याने पचनक्रियेवरही चांगला परिणाम होतो. यामुळे मेटाबॉलिज्म वाढते आणि पचनक्रिया चांगली राहते. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan Attack : वांद्रेतील तीन घटनांचा उल्लेख, मुंबईत दहशतीचा प्रयत्न, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर प्रियांका चतुर्वेदी काय म्हणाल्या?
सर्व घटना वांद्रेमध्येच का? सैफ अली खानवर हल्ला हा मुंबईत दहशत पसरवण्याचा प्रकार : प्रियांका चतुर्वेदी
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वारABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-Supriya Sule Saif ALi Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोनSaif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan Attack : वांद्रेतील तीन घटनांचा उल्लेख, मुंबईत दहशतीचा प्रयत्न, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर प्रियांका चतुर्वेदी काय म्हणाल्या?
सर्व घटना वांद्रेमध्येच का? सैफ अली खानवर हल्ला हा मुंबईत दहशत पसरवण्याचा प्रकार : प्रियांका चतुर्वेदी
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
सैफ अली खानवर चाकू हल्ला, गृहविभाग काम करतोय का? वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल
एखादी व्यक्ती घरात घुसते चाकू हल्ला करते, कायदा सुव्यवस्था कुठेय? वर्षा गायकवाडांचा सवाल
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
Embed widget