एक्स्प्लोर

Team India : टीम इंडियानं इंग्लंडच्या 'त्या' खेळाडूपासून सावध राहावं, सुनील गावस्कर यांचा सूर्या ब्रिगेडला सल्ला, संजू सॅमसनबद्दल म्हणाले...

Team India : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना 5 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाला सतर्क केलं आहे. 

Sunil Gavaskar  मुंबई : टी 20 वर्ल्ड कप 2026 च्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड आमने सामने येणार आहेत. तर, उपांत्य फेरीतील दुसरा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात टी 20 वर्ल्ड कपमधील उपांत्य फेरीतील लढ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडियाचे महान खेळाडू माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. इंग्लंडच्या संघातील एका खेळाडूपासून भारतानं सावध राहावं, असा सल्ला त्यांनी सूर्या ब्रिगेडला दिला आहे. 

Team India : सुनील गावस्करांचा भारताला सल्ला

भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना गुरुवारी होणार आहे. या मॅचपूर्वी सुनील गावस्कर यांनी इंग्लंडच्या विल जॅक्सपासून सावध राहण्याचा सल्ला टीम इंडियाला दिला आहे. विल जॅक्सनं या टी 20 वर्ल्ड कपमध्ये चारवेळा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकल्याचं देखील त्यांनी सांगितलं. इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात संजू सॅमसनची कामगिरी देखील महत्त्वाची ठरणार असल्याचं गावस्कर यांनी म्हटलं. 

मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना सुनील गावस्कर म्हणाले की विल जॅक्स हा भारतासाठी सर्वात मोठा धोकादायक खेळाडू आहे. विल जॅक्स यानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये 191 धावा केल्या असून त्याच्या नावावर एक अर्थशतक आहे.तर, सात मॅचेसमध्ये विल जॅक्सनं  7 विकेट घेतल्या आहे. विल जॅक्सनच्या धडाकेबाज कामगिरीमुळं इंग्लंड सुपर 8 मध्ये अजिंक्य राहिले आहेत. 

संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या त्याचा कसा सामना करतात ते पाहावं लागेल. भारताच्या शिवम दुबे प्रमाणं विल जॅक्स इंग्लंडसाठी चांगली कामगिरी करतो, असंही गावस्कर म्हणाले. भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ तुल्यबळ असल्याचं गावस्कर यांनी म्हटलं. 

वानखेडे स्टेडियमवर भारतानं 2011 मध्ये वनडे वर्ल्ड कप कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वात जिंकला होता. तर, उपांत्य फेरीचा विचार करता भारतानं या मैदानावर दोन वेळा सामने गमावले आहेत. इंग्लंड विरुद्ध 1987 मध्ये आणि 2016 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा पराभवा झाला होता.  

सुनील गावस्कर यांनी टीम इंडियानं वानखेडे मैदानावरील जुन्या कामगिरीबाबत दडपण घेऊ नये. भारतीय संघाकडे अहमबादमध्ये अंतिम सामना खेळण्याची क्षमता आहे, असं देखील गावस्कर म्हणाले. 

भारत आणि इंग्लंड टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत दोन वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये एकदा इंग्लंडनं विजय मिळवला तर भारतानं एकदा विजय मिळवला आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंड 5 वेळा आमने सामने आले आहेत. तीनवेळा भारतानं विजय मिळवला तर दोन वेळा इंग्लंडवर विजय मिळवला आहे. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड 29 वेळा आमने सामने आले आहेत. भारताने 17 वेळा विजय मिळवला तर इंग्लंडने 12 वेळा विजय मिळवला आहे.

भारताचा संपूर्ण संघ- (Team India Full Squad T20 WC)

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ICC : आयसीसीकडून टी 20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांना बक्षीस जाहीर, भारताला 25 कोटी मिळणार, पाकिस्तान आणि झिम्बाब्वेला किती रक्कम मिळाली?
ICC कडून टी 20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांना बक्षीस जाहीर, भारताला 25 कोटी मिळणार, पाकिस्तानला किती?
Suryakumar Yadav Ind Vs NZ Final: 'मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रसिद्ध अभिनेत्याचा राहत्या घरात मृत्यू; मनोरंजन विश्व हळहळलं, म्हणून केलेलं काम
प्रसिद्ध अभिनेत्याचा राहत्या घरात मृत्यू; मनोरंजन विश्व हळहळलं, बालकलाकार म्हणून केलेलं काम
Iran War Live Update: इराणविरोधात युद्ध, अमेरिका आणि इस्त्रायलवर इटलीच्या पीएम मेलोनी भडकल्या; नेमकं काय म्हणाल्या? नाटो सदस्य असूनही स्पेनच्या धाडसाची सुद्धा जगभरात चर्चा
इराणविरोधात युद्ध, अमेरिका आणि इस्त्रायलवर इटलीच्या पीएम मेलोनी भडकल्या; नेमकं काय म्हणाल्या? नाटो सदस्य असूनही स्पेनच्या धाडसाची सुद्धा जगभरात चर्चा
पंतप्रधान बारकाईने लक्ष ठेऊन, कुणीही अफवा पसरवू नका; गॅस पुरवठ्यावर DMC एकनाथ शिंदेंकडून स्पष्टीकरण
पंतप्रधान बारकाईने लक्ष ठेऊन, कुणीही अफवा पसरवू नका; गॅस पुरवठ्यावर DMC एकनाथ शिंदेंकडून स्पष्टीकरण
अमेरिकेचा युद्ध जिंकल्याचा दावा; युद्धबंदीसाठी इराणच्या 3 अटी, युद्ध थांबणार? निवृत्त कर्नल अभय पटवर्धन म्हणाले...
अमेरिकेचा युद्ध जिंकल्याचा दावा; युद्धबंदीसाठी इराणच्या 3 अटी, युद्ध थांबणार? निवृत्त कर्नल अभय पटवर्धन म्हणाले...
पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात आग, अग्निशमन दलाची धाव; जाळ अन् धुराचे लोट
पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात आग, अग्निशमन दलाची धाव; जाळ अन् धुराचे लोट
Iran War Live Update: डोनाल्ड ट्रम्पकडून युद्ध जिंकल्याचा दावा, पण इराणने घातलेल्या तीन अटींचे काय? नेत्यानाहू मान्य करणार की नाही??
डोनाल्ड ट्रम्पकडून युद्ध जिंकल्याचा दावा, पण इराणने घातलेल्या तीन अटींचे काय? नेत्यानाहू मान्य करणार की नाही??
Iran: युद्धाच्या धामधुमीत इराणचा भारताला मोठा दिलासा, भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना सूट; होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सेफ पॅसेज
युद्धाच्या धामधुमीत इराणचा भारताला मोठा दिलासा, भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना सूट; होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सेफ पॅसेज
Hardik Pandya Mahika Sharma मोठी बातमी: हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं पडणार महागात
हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं महागात
Embed widget