एक्स्प्लोर

Diwali 2022 : दिवाळीला मिठाई खरेदी करणार आहात? 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या

Diwali 2022 : मिठाईशिवाय दिवाळी अपूर्ण आहे. बाजारात मिठाईंची अनेक दुकानं पाहायला मिळतात.

Diwali 2022 : दिवाळी (Diwali 2022) हा प्रकाश आणि आनंदाचा सण आहे. येत्या 21 ऑक्टोबरपासून दिवाळीचा सण सगळीकडे साजरा केला जाणार आहे. आता सण म्हटला की गोडाधोडाचे पदार्थ, मिठाई, फराळ या गोष्टी आपसूकच आल्या. याच निमित्ताने बाजारात आपल्याला वेगवेगळ्या मिठाईंची व्हेरायटी पाहायला मिळते. मात्र, याचबरोबर भेसळीचे प्रकारही या दरम्यान होत असतात. अशा वेळी तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही बाजारात मिठाई खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून तुमची दिवाळी आनंदी आणि सुरक्षित दिवाळी होईल. यासाठी काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. 

बनावट मिठाईपासून दूर रहा

तुम्ही जर बाजारातून मिठाई विकत घेणार असाल तर तुम्हाला अनेक रंगीबेरंगी मिठाई पाहायला मिळतील. मात्र, या सुंदर दिसणार्‍या मिठाईपासून दूर रहा. कारण या मिठाईमुळे अॅलर्जी, किडनीचे आजार आणि श्वसनाचे आजार यांसारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे रंगीबेरंगी मिठाई खरेदी करणे आणि खाणे टाळावे हे लक्षात ठेवा.

मिठाईवर चांदीचे काम पाहून गोंधळून जाऊ नका 

बाजारात अनेक मिठाईंवर चांदीचा वर्क जास्त दिसून येतो. हा चांदीचा वर्क फार आकर्षित करणारा असतो. त्यामुळे अनेकदा या मिठाईवर चांदीचे काम झाले आहे असे वाटते. परंतु, यामुळे गोंधळून जाऊ नका. कारण आजकाल भेसळ करणारे मिठाई सुंदर बनवण्यासाठी चांदीऐवजी अॅल्युमिनियमचा वापर करतात, जे आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे अशा मिठाई टाळल्या पाहिजेत.
 
भेसळयुक्त दूध टाळा 

सणासुदीच्या काळात मिठाईमध्ये भेसळयुक्त मावा अगदी सहजपणे वापरला जातो. जे आपल्या आरोग्याला हानी पोहोचवतात. अशा परिस्थितीत दिवाळीची मिठाई खरेदी करताना विश्वासू किंवा चांगल्या दुकानातूनच खरेदी करा. माव्यात दुधाच्या पावडरची भेसळ करणे आरोग्यास हानिकारक आहे. माव्यातील भेसळ समजत नसेल तर त्यावर आयोडीनचे दोन ते तीन थेंब टाकून पहा. माव्याचा रंग निळा झाला तर समजून घ्या की त्यात भेसळ झाली आहे. त्यामुळे दिवाळीला घरीच मिठाई बनवण्याचा प्रयत्न करा . बाजारातून मिठाई घेणार असाल तर भेसळयुक्त मिठाईपासून दूर राहा.

महत्वाच्या बातम्या : 

Diwali Recipe : खमंग आणि खुसखुशीत! या दिवाळीत गव्हाच्या पिठापासून बनवलेली शंकरपाळी खा; वाचा साहित्य आणि कृती

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलीब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलीब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Embed widget