एक्स्प्लोर

Job Majha : राष्ट्रीय आरोग्य अभियान, भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये भरती सुरू, असा करा अर्ज 

Job Majha : राष्ट्रीय आरोग्य अभियान, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज पुणे या ठिकाणी विविध पदांसाठी भरती सुरू आहे.

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज पुणे या ठिकाणी विविध पदांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची माहिती सविस्तरपणे, 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे

एकूण 280 जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट - सुपर स्पेशालिस्ट, दंतचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, क्लिनिकल फिकॉलॉजिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, आहारतज्ञ, समुपदेशक, मानसोपचार परिचारिका, लेखापाल, MTS, तंत्रज्ञ आणि इतर पदे

शैक्षणिक पात्रता - DM/ MD/ BDS/ MBBS/ BAMS/ BUMS/ BHMS/ MCA/ MA/ BCA/ MSW/ GNM/ B.Sc.(नर्सिंग)/पदवीधर/ १०वी/ ITI/ १२वी/ DMLT (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)

एकूण जागा - 280

अर्ज पाठवण्याचा पत्ता - जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, चौथा मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद, ठाणे

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 21 नोव्हेंबर 2022

तपशील -  arogya.maharashtra.gov.in  (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Advertisement for Various district level post under National Health Mission in Thane या लिंकवर क्लिक करा. document लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


भारतीय विमानतळ प्राधिकरण, मुंबई

पोस्ट - वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक

एकूण जागा - 55

नोकरीचं ठिकाण - मुंबई

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट - www.aai.aero


साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, पुणे

पोस्ट - सहाय्यक प्राध्यापक, नेटवर्क प्रशासक

शैक्षणिक पात्रता - पदवीधर, Ph.D., 5 वर्षांचा अनुभव

एकूण जागा -4

अर्ज पाठवण्याचा पत्ता- साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, ६, सातारा – कोरेगाव रोड, सेंट मिराज कॉलेज फॉर गर्ल्सच्या पुढे, संगमवाडी, पुणे- 411001

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 नोव्हेंबर 2022

तपशील - svims-pune.edu.in  (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातली जाहिरात दिसेल).

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget