एक्स्प्लोर

Sushant Singh Rajput Birth Anniversary : सुशांत सिंह राजपूत उघडणार होता कॅंटिन, चित्रपट न मिळू लागल्याने सांगितला होता 'प्लॅन बी'

सुशांत सिंह राजपूत त्याच्या करिअरसाठी खूपच पॅशिनेट होता. त्याने स्वतःसाठी सर्व प्रकारचे प्लॅन आखून ठेवले होते. सुशांतने स्वत: एका मुलाखतीत मुंबईत कॅन्टीन उघडणार असल्याचा खुलासा केला होता.

Sushant Singh Rajput Birth Anniversary : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मोठ-मोठी स्वप्नं पाहत होता. ही स्वप्नं पूर्ण करण्यासाठी तो पूर्णपणे प्रयत्नदेखील करत होता. आज सुशांत आपल्यासोबत नाहीये. पण, सुशांतच्या जाण्याचे दु:ख आजही चाहत्यांच्या हृदयात आहे. अशा परिस्थितीत, सुशांतची (Birth Anniversary)असताना त्याचे चाहते सोशल मीडियावर सतत त्याच्याशी संबंधित आठवणी शेअर करत आहेत. याच दरम्यान, सुशांतने सांगितलेली एक गोष्टही बातम्यांची हेडलाईन बनतेय. 

सुशांत सिंह राजपूतने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर छोट्या पडद्यावरही खूप नाव कमावले आहे. त्‍याने त्‍याच्‍या अभिनय करिअरची सुरूवातही एका टीव्‍ही सीरियलमधून केली होती. साहजिकच टीव्हीपासून थेट बॉलीवूडमध्ये नाव कमावणं त्याच्यासाठी तितकं सोपं नव्हतं. यासाठी सुशांतने स्वतःसाठी प्लॅन बी (Plan B)देखील बनवला होता. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, जर तो त्याच्या डेब्यू चित्रपटात साईन करण्यात यशस्वी झाला नाही तर त्याचा प्लॅन बी नेमका काय असेल? 

सुशांतने एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की, मी स्वतःचे चित्रपट बनवणार असून मुंबईतील फिल्मसिटीमध्ये कॅन्टीन चालवणार आहे. तसेच, त्यावर डॉक्युमेंट्री बनवून त्यात स्वतः अभिनयही करणार असेही त्याने सांगितले होते. खरंतर, तो plan B नव्हता. तो फिल्मसिटीमध्ये वेळ घालवण्याचा बहाणा होता. कारण मला फिल्मसिटी आवडते. मुंबईतील हे एकमेव ठिकाण आहे जिथे प्रत्येकजण काहीना ना काही शूट करत असतो. म्हणूनच मी तिथे एक कँटीन उघडण्याचा विचार करत होतो, जेणेकरून मला तिथे जेवता येईल. मी चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकतो आणि प्रत्यक्षात शॉर्ट फिल्मची शूटिंग करू शकतो म्हणूनच ती जागा निवडली.

सुशांत सिंह राजपूतला एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' शोमधून घरोघरी ओळख मिळाली. 2013 मध्ये त्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. 'काय पो छे'(Kai Po Chhe) हा त्याचा पहिला चित्रपट होता.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Embed widget