एक्स्प्लोर

Sushant Singh Rajput Birthday : कशी सुरु झाली सुशांत आणि रियाची लव्हस्टोरी, जाणून घ्या...

Sushant Singh Rajput Birthday : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा आज वाढदिवस. आता जरी आपल्यात तो नसेल पण त्याच्या आठवणी कधीच विसरता येणार नाहीत.

Sushant Singh Rajput Birthday : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा (Sushant Singh Rajput) आज वाढदिवस. आता जरी आपल्यात तो नसेल पण त्याच्या आठवणी कधीच विसरता येणार नाहीत. 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. सीबीआय सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू या प्रकरणाचा तपास करत आहे. आज सुशांतचा वाढदिवस आहे. अशा परिस्थितीत त्यांचे करोडो चाहते त्यांची आठवण काढत आहेत. 21 जानेवारीला पाटणा येथे जन्मलेल्या सुशांतने लहान वयातच मिळवलेली प्रसिद्धी हे प्रत्येकाचे स्वप्न असते. सुशांतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या (Rhea Chakraborty) नावाची सर्वाधिक चर्चा झाली होती. जाणून घ्या सुशांत आणि रियाची भेट कशी झाली.

रिया चक्रवर्ती आणि सुशांत यांची पहिली भेट 2013 मध्ये यशराज फिल्म्सच्या स्टुडिओमध्ये झाली होती. त्यानंतर सुशांत 'शुद्ध देसी रोमान्स' चित्रपटाचे शूटिंग करत होता. आणि तिथे रिया 'मेरे डॅड की मारुती' या चित्रपटाचे शूटिंग करत होती. शूटिंग दरम्यान दोघांची ओळख झाली. यानंतर दोघेही काही पार्ट्यांमध्ये भेटले आणि नंतर ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. हा तो काळ होता जेव्हा सुशांत अंकिता लोखंडेसोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण सुशांत आणि रिया यांच्यात मैत्रीची चर्चा व्हायची. दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये भेटत असत. 

या काळात सुशांत आणि अंकिताचे नाते जग जाहिर होते. 2016 मध्ये सुशांत अंकिताच्या ब्रेकअपच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. त्यांचे सात वर्षे जुने नाते संपुष्टात आले. यानंतर सुशांत आणि रिया जवळ आले. दोघांनी 2018 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आणि 2019 च्या सुरूवातीला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला सुरुवात केली. मात्र, यादरम्यानही दोघेही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे समोर आले नव्हते. मात्र, दोघांचे प्रेम सोशल मीडियावर दिसून आले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदेDhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीलाPorsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणावर पावसाळी अधिवेशनात चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Pankaj Jawale : लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
Embed widget