एक्स्प्लोर

मतदान केंद्राबाहेर कचऱ्याचा ढीग अन्...; शशांक केतकरचा संताप, VIDEOतून दाखवली International स्कूलसमोरील अवस्था

Actor Shashank Ketkar Shares Ground Reality: शशांक केतकरने मतदानानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. मतदान केंद्राबाहेरील कचऱ्याची दयनीय अवस्था त्याने दाखवली.

Actor Shashank Ketkar Shares Ground Reality: निर्माता मंदार देवस्थळी प्रकरणामुळे चर्चेत असणारा अभिनेता शशांक केतकर पुन्हा एका व्हिडिओमुळे प्रकाशझोतात आला आहे.  शशांक केतकर नेहमीच सामाजिक विषयांवर व्हिडिओद्वारे भाष्य करत असतो.   त्यानं महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केल्यानंतर एक व्हिडिओ शेअर केला आहे. मतदाना दिवशी व्हिडिओ शेअर करत त्यानं, मतदान केंद्राबाहेरीत स्थिती दाखवली. त्यानं ठाण्यातील इंटरनॅशनल स्कूल बाहेरील  अवस्था दाखवली.  कचऱ्याचा ढिग दाखवत त्यानं संताप व्यक्त केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओद्वारे त्यानं जनतेचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला.

महानगरपालिका निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सहसा शाळांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडते. शंशाक केतकर याचं नाव ठाण्यातील एका इंटरनॅशनल स्कूलमधील मतदार यादीत नाव आलं होतं.  मतदानाचा हक्क बजावण्यासाठी  शशांक केतकर  ठाण्यातील  इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेला होता.  मात्र, इंटरनॅशनल शाळेबाहेरील दुरावस्था पाहून त्याचा राग अनावर झाला. त्यानं मतदान केल्यानंतर एक व्हिडिओ शूट केला. त्यानं शाळेबाहेरील कचऱ्याचा ढिगारा दाखवला. ज्या शाळेत जाऊन मतदान केलं, त्या शाळेबाहेरील अवस्था पाहा, असं म्हणत शशांकने व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये शेअर केला.

View this post on Instagram
 
A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

शंशाकने व्हिडिओ पोस्ट केला अन् म्हटलं की,  "ज्या शाळेत जाऊन मतदान केलं आहे. त्या शाळेसमोरील थेट दृश्य पाहा.  उद्या कोणताही पार्टीतला कुणीही उमेदवार निवडून आला तरी स्वच्छता या सामान्य गोष्टीसाठी कुणीही पुढाकार घेणार नाही.  दरम्यान, नागरिक सुद्धा या स्वच्छतेकडे लक्ष देणार नाही, याची खात्री आहे", असं शशांक म्हणाला.   "ही माझ्या  उदासीनता नाही.  परंतु, वस्तुस्थिती आहे. ठाण्यातील इंटरनॅशनल स्कूलसमोरीलच ही अवस्था आहे.  हे अजिबात चालणार नाही", असं म्हणत त्याने संताप व्यक्त केला.

दरम्यान, व्हिडिओ शेअर करत  शशांकने   नेत्यांनाही टॅग केलं. शशांकचा हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी कमेंट शशांकचं कौतुक केलं. तसेच त्याच्या मताशी सहमती दर्शवली. नेटकऱ्यांनी कमेंट करून महापालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. दरम्यान, सकाळपासूनच बॉलिवूडपासून मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदान करण्यासाठी लोकांना आवाहन केलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

अशोक सराफांच्या पत्नीचं मतदार यादीत नावच नाही; संताप व्यक्त करत निवेदिता म्हणाल्या, फोन असता तर...

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Sanjay Raut : रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
Embed widget