एक्स्प्लोर

अशोक सराफांच्या पत्नीचं मतदार यादीत नावच नाही; संताप व्यक्त करत निवेदिता म्हणाल्या, फोन असता तर..

Nivedita Saraf Faces Trouble at Polling Booth: राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. मतदार यादीतील घोळामुळे अनेक मतदान केंद्रांवर गोंधळ उडाला.

Nivedita Saraf Faces Trouble at Polling Booth: आज राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सामान्य व्यक्ती, सेलिब्रिटी आणि नेत्यांनीही मतदानाचा हक्क बजावला.  गेल्या काही दिवसांनी प्रत्येक पक्षातील नेत्यांनी जोरदार प्रचार केला. दरम्यान, मतदारराजा कुणाचं पारडं मतदानाद्वारे जड करणार, हे लवकरच कळेल. लोकशाहीच्या उत्सावात सर्वे सामील झाले. मात्र, काहीवेळेला घोळही होतो.यामुळे मतदार राजाची उडते. यंदाच्या निवडणुकीतही असाच काहीसा प्रकार घडला. मतदान केल्यानंतर बोटांना लावण्यात येणारी शाई, मतदान यादीत नाव नसणे, यामुळे काही वेळ मतदान केंद्रावर गोंधळही उडाला.  अशातच मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री निवेदिता सराफ यांनाही मतदान केंद्रावर झालेल्या गैरप्रकाराचा त्रास झाला.

निवेदिता सराफ यांचं मतदार यादीत नाव नाही

प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत निवेदिता सराफ यांनी संताप व्यक्त केला. सराफ म्हणाले की, "मी मतदान करण्यासाठी केंद्राबाहेर गेले. तेव्हा मतदार यादीत माझे नव्हते.   नंतर मला 25 नंबरच्या बुथवर जाण्यास सांगितले.  त्या बुथवर माझे नाव होते.  सगळ्या सोसायटींचे गट पाडण्यात आले आहेत. त्या गटातील मतदार  मतदान केंद्रावर येतील आणि मतदान करतील, असं ठरवण्यात आलं. मग आमच्या बिल्डिंगची नावं त्यात का नाहीत?", असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  

निवेदिता सराफ संतापल्या, नेमकं काय घडलं?

"माझे नाव मतदार यादीत आहे, पण नंबर नाही.   तर, दुसरीकडे  25 नंबर असल्याचे  सापडले. मी तिथे गेले तोवर तेथील कर्मचारी निघून गेली. तिथे  मोबाईल आत नेऊ देत नाही,  नाहीतर या प्रकरणाचा मी फोटो काढला असता", असं त्यांनी संतापात म्हटलं. त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर घडलेल्या गैरप्रकाराबाबत  राग व्यक्त केला.

मुंबईत अनेक ठिकाणी मतदार यादीत घोळ 

दरम्यान, केवळ निवेदिता सराफ यांच्या नावाचा मतदार यादीत घोळ झाला नाही तर, वनमंत्री गणेश नाईक यांचे देखील मतदार यादीत नाव नव्हते. गणेश नाईक हे सकाळीच मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेले होते. मात्र, गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबाचे नाव मतदार यादीत नव्हते. बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर त्यांचे नाव सापडले. दरम्यान, बऱ्याच नागरिकांना  या गोंधळाचा नाहक त्रास सहन करावा लागला.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

वास्तव चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्याची मोठी फसवणूक; आर्थिक गंडा घातला, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

वडील वारले.., अजय-अतुल शोकात तरीही.. तुझ्या पिरतीचा विंचू मला चावला, हे गाणं कसं तयार झालं?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास
Raj Thackeray Mumbai : ..आणि शाई पुसा, परत जा… मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Sanjay Raut : रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
Embed widget