एक्स्प्लोर

Model Ezra Vandan Arrested: प्रसिद्ध मॉडेलची 24 तासांत 100 पुरूषांसोबत झोपण्याची घोषणा; पोलिसांनी तात्काळ धाव घेत ठोकल्या बेड्या

Model Ezra Vandan Arrested: प्रसिद्ध मॉडेल एज्रा वंदननं एक घोषणा केली आणि जगभरात खळबळ माजली. तिच्या वक्तव्यानंतर तात्काळ पोलिसांनी धाव घेतली आणि तिला अटक केली.

OnlyFans Model Ezra Vandan Arrested: OnlyFans फेम प्रसिद्ध मॉडेल एज्रा वंदन (Ezra Vandan), जिला अजरा अय वंदन म्हणूनही ओळखलं जातं. ही एक तुर्की (Turkey) ओन्ली फॅन्स मॉडेल (OnlyFans Model) आहे. पण, सध्या ती मोठ्या अडचणीत सापडली असून तिला पोलिसांनी अटक केली आहे. मॉडेलच्या अडचणी वाढण्यासाठी तिनं केलेलं एक वक्तव्यच कारणीभूत ठरलं आहे. एज्रा वंदननं 24 तासांत 100 पुरुषांसोबत झोपण्याच्या प्लानची घोषणा केली आणि सर्वांना भोवळ आली. दरम्यान, एज्रा वंदनच्या जाहीर घोषणेनंतर पोलीस तात्काळ अॅक्शन मोडमध्ये आले. त्यांनी तुर्कीची राजधानी इस्तंबूलमधून (Istanbul) एज्रा वंदनला अटक केली. 

डेली मेलनं (Daily Mail) दिलेल्या वृत्तानुसार, लोकप्रिय मॉडेलला अटक केल्यानंतर, तुर्की पोलिसांनी सांगितलं की, मॉडेलच्या योजना अश्लील आणि तुर्कीच्या नैतिक मानकांसाठी धोकादायक होत्या. त्यामुळे तिला तात्काळ अटक करण्यात आली. 

23 वर्षीय मॉडेल एज्रा वंदननं 14 जानेवारी रोजी सोशल मीडियावर आपल्या इच्छा जाहीर केल्या. तिनं सांगितलं की, तिला इतक्या मोठ्या प्रमाणात सेक्स करायचा आहे की, ती पहिला तुर्की रेकॉर्ड आणि जागतिक रेकॉर्ड दोन्ही मोडू शकेल. "माझं ध्येय सर्वात आधी तुर्कीचा विक्रम मोडणं आहे, नंतर जागतिक विक्रम!" तिच्या इच्छा जाहीर करताना, तिनं लाल रंगाची अंतवस्त्र परिधान केली होती, तिनं आपला एक बोल्ड फोटोही शेअर केलेला. त्यालोबतच तिनं  "मी 24तासांत 100 पुरूषांपासून सुरुवात करत आहे.", असं म्हटलं होतं. 

एज्रा वंदनला अटक 

तिच्या घोषणेनंतर, इस्तंबूल सुरक्षा शाखा संचालनालयाच्या नैतिकता ब्युरोनं तिच्या वक्तव्याची ताबडतोब दखल घेतली आणि चौकशी सुरू केली. ज्यानंतर त्यांनी मॉडेलला अटक केली. तिला अताशेहिर रुग्णालयातून अटक करण्यात आली, जिथे ती कॉस्मेटिक सर्जरी करण्यासाठी गेली होती. तिच्या अटकेचं एक फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं. ज्यामध्ये एज्रा वंदन हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसत होती आणि दोन महिला अधिकारी तिला मनगट पाठीमागे बांधून घेऊन जात होत्या.

त्यावेळी ती जीन्स आणि क्रॉप टॉपमध्ये दिसली. "सार्वजनिक सभ्यतेच्या विरुद्ध जाणाऱ्या तिच्या कृत्यांसाठी तिला अटक करण्यात आली", असं तुर्की अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि अशा कृत्यांसाठी देशाच्या कायदेशीर परिणामांवर प्रकाश टाकला.

एज्रा वंदन कोण आहे?

बहुसंख्य मुस्लिम देश असलेल्या तुर्कीनं 2023 मध्ये ओन्लीफॅन्सवर बंदी घातली होती. पण, बंदी असूनही अनेक युजर्स कंटेंड अपलोड करत होते. उत्तेजक पोस्ट आणि लैंगिक दाव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या एज्रा वंदनला तुर्कीमध्ये लोकप्रियता मिळाली आणि तिचे ओन्लीफॅन्स अकाउंट सुरू केल्यानंतर तिने 4,16,000 इंस्टाग्राम फॉलोअर्स देखील मिळवले. याव्यतिरिक्त, ओन्लीफॅन्सच्या निर्मात्या बोनी ब्लू यांच्याकडे एका दिवसात 1,057 पुरुषांसोबत झोपण्याचा विक्रम रचला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
Udayanraje Bhosale on Nitesh Rane : मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
होलिकेच्या राखेचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्रद्धा!
होलिकेच्या राखेचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्रद्धा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prashant Koratkar Court Update | प्रशांत कोरटकरला, कोल्हापूर सत्र न्यायालयाचा  दिलासा, प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचं कोर्टाचं म्हणणंSantosh Deshmukh Wife Statement News | वाल्मिक अण्णा जिवंत सोडणार नाही असं विष्णू चाटे म्हणालेला, संतोष देशमुखांच्या पत्नीचा जबाबABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 12 March 2025 दुपारी ३ च्या हेडलाईन्सFadnavis vs Danve : शक्तिपीठ महामार्गाची गरज काय? देवेंद्र फडणवीसांनी समजावून सांगितलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
Udayanraje Bhosale on Nitesh Rane : मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
होलिकेच्या राखेचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्रद्धा!
होलिकेच्या राखेचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्रद्धा!
Shaktipeeth Expressway : मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
स्टॉक मार्केटच्या घसरण्यामागील 3 प्रमुख कारणे
स्टॉक मार्केटच्या घसरण्यामागील 3 प्रमुख कारणे
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, फडणवीस म्हणाले...
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, फडणवीस म्हणाले...
समृद्धी महामार्गानं गेलं की बायको घरी वाट बघते...एवढा बोगस रस्ता, वडेट्टीवारांचा हल्लाबोल, शक्तिपीठ महामार्गाला विरोध 
समृद्धी महामार्गानं गेलं की बायको घरी वाट बघते...एवढा बोगस रस्ता, वडेट्टीवारांचा हल्लाबोल, शक्तिपीठ महामार्गाला विरोध 
Embed widget