एक्स्प्लोर

Farhan-Shibani Wedding : फरहान-शिबानीच्या लग्नात रिया चक्रवर्तीचे ठुमके, ‘मेहंदी लगाके रखना’वर धरला ठेका!

Farhan-Shibani Wedding : फरहान आणि शिबानीच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. अनेक सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली आणि आता फरहान-शिबानीदेखील लग्नबंधनात अडकणार आहेत.

Farhan-Shibani Wedding : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दोघेही 21 फेब्रुवारीला लग्न करणार आहेत. फरहान आणि शिबानीच्या लग्नाची प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू झाली आहेत. फरहान आणि शिबानीच्या मेहंदी फंक्शनला त्यांच्या खास मैत्रिणी रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), अनुषा दांडेकर (Anusha Dandekar) आणि अपेक्षा दांडेकर उपस्थित होत्या. या कार्यक्रमात त्यांनी धमाल डान्स केला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

फरहान आणि शिबानीच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. अनेक सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली आणि आता फरहान-शिबानीदेखील लग्नबंधनात अडकणार आहेत. खुद्द जावेद अख्तर यांनी फरहान आणि शिबानीच्या लग्नाची पुष्टी केली आहे.

डान्स व्हिडीओ झाला व्हायरल!

अनुषा, अपेक्षा आणि रिया चक्रवर्ती, फरहान आणि शिबानीच्या कार्यक्रमात ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’मधील ‘मेहंदी लगा के रखना’ या आयकॉनिक गाण्यावर नाचताना दिसल्या आहेत. रियाच्या डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा कार्यक्रम फरहानच्या मुंबईतील घरी पार पडला. या कार्यक्रमाला शबाना आझमी, अमृता अरोरा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

फरहानने अलीकडेच त्याच्या बॅचलर पार्टीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये फरहान त्याच्या मित्रांसोबत पोज देताना दिसला होता. या फोटोत फरहान आणि शिबानीच्या चेहऱ्याचा कट-आउटही दिसत होता. फोटोंमध्ये फरहानचे खास मित्र रितेश सिधवानी आणि शकीलही हजर होते.

जावेद अख्तरने एका मुलाखतीत सांगितले होते की, फरहान आणि शिबानी लग्न करणार आहेत. लग्नाच्या तयारीवर वेडिंग प्लानर्स लक्ष ठेवून आहेत. हा एक मोठा सोहळा असणार आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, हा विवाह सोहळा थोडक्यात होणार आहे. या लग्नाला मोजकेच लोक येणार आहेत.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Telangana Tunnel Accident : तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 8 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 08 March 2025 : Maharashtra News : ABP MajhaSantosh Deshmukh Case : देशमुख हत्या प्रकरणात 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब ठरले महत्त्वाचेABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : Maharashtra News : 08 March 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 6 AM : 08 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Telangana Tunnel Accident : तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
Embed widget