RRR : राम चरण आणि ज्युनियर एनटीआरचा 'आरआरआर' आता मोडणार 'बाहुबली 2' चा रेकॉर्ड
RRR : एसएस राजामौलींचा 'आरआरआर' लवकरच 'बाहुबली 2' चा रेकॉर्ड मोडणार आहे.
RRR : एसएस राजामौलींचा (ss rajamouli) 'आरआरआर' (RRR) सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. राम चरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआरच्या (Jr. NTR) 'आरआरआर' सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. हा सिनेमा 'बाहुबली 2' चा रेकॉर्ड मोडणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आरआरआर सिनेमाने जगभरात 800 कोटींची कमाई केली आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून खूप कौतुक होत आहे. कंगना रनौतनेदेखील या सिनेमाचे कौतुक केले आहे. 'आरआरआर' सिनेमात आलिया भट्ट, अजय देवगण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत.
View this post on Instagram
'बाहुबली 2' या सिनेमाचे दिग्दर्शन एसएस राजामौली यांनी केले होते. या सिनेमाच्या दोन्ही भागांनी चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता लवकरच राजामौलींचा आरआरआर सिनेमा बाहुबली 2 चा रेकॉर्ड मोडणार आहे.
संबंधित बातम्या
Hrithik Roshan : ह्रतिकनं शेअर केला 'विक्रम वेधा' मधील लूकचा खास फोटो; सबा आझादच्या कमेंटनं वेधलं लक्ष
Ranbir Alia Wedding : आलिया-रणबीर 'या' महिन्यात घेणार सात फेरे
The Kashmir Files : द कश्मीर फाइल्स मधील 'हा' सिन शूट करताना अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री आणि दर्शनला अश्रू अनावर; पाहा व्हिडीओ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha