एक्स्प्लोर

प्रसिद्ध अभिनेत्यावर दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, बॉलिवूडचे होते दिग्गज प्रॉड्युसर, पोस्ट व्हायरल

Karanvir Bohra Dad Producer Mahendra Bohra No More: अभिनेता करणवीर बोहराचे वडील महेंद्र बोहरा यांचे निधन झाले आहे.

Mahendra Bohra passes away: मनोरंजन सृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे.  लोकप्रिय टीव्ही अभिनेता करणवीर बोहरा याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील, प्रसिद्ध निर्माते महेंद्र बोहरा यांचे निधन झाले आहे.   होळीच्या दिवशी त्यानं ही दु:खद बातमी शेअर केली.  अभिनेत्यानं सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करुन आपल्या वडिलांनी श्रद्धांजली वाहिली आहे.   मित्र कलाकार तसेच चाहत्यांनी पोस्टवर कमेंट करुन श्रद्धांजली वाहिली आहे. सध्या करणवीर बोहराची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

करणवीर बोहराने आपल्या वडिलांच्या जुन्या फोटोंचा वापर करुन सुंदर व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ त्यानं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला. या पोस्टला त्यानं लांबलचक आणि भावनिक कॅप्शन देखील दिलं आहे.   ज्यामध्ये त्याच्या वडिलांनी करणवीरच्या आयुष्यात कशी महत्त्वाची भूमिका बजावली आणि अडचणीत सावलीप्रमाणे त्याच्या पाठीशी कसे उभे राहिले, याचे वर्णन केले आहे.  सध्या अभिनेत्याची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

करणवीर बोहराच्या वडिलांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.  करणवीरनं  आपल्या इनस्टाग्रामवर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'बाबा मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. शब्दांत मला व्यक्त करता येणार नाही. मला इतकी तुमची आठवण येत आहे. ज्यांनी आपले पालक गमावले आहे, त्यांना ही बाब किती वेदनादायी आहे, हे ठाऊक असेल.  पण काही दु:खाच्या क्षणीही तु्म्ही आनंदी आणि परिपूर्ण आयुष्य जगलात, याचं मला समाधान आहे.   तुम्ही दीदीला आणि मला खरोखर महत्त्वाच्या असलेल्या सर्व गोष्टी शिकवल्या आहेत'.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KARANVIR BOHRA (@karanvirbohra)

'तुम्ही मला स्वप्नं बघायला शिकवलं. निर्माते ते अॅक्टर बनायला शिकवलं. शॉट पू्र्ण न झाल्याशिवाय सेट  न सोडायला शिकवलं. तुम्ही दयाळू असायला शिकवलं.  तुम्ही मला तुमच्यासारखेच सन्मानाने वागायला शिकवलं.  तुमच्याबद्दल कौतुक करताना प्रत्येक व्यक्ती, तुम्ही किती चांगले होता,  हे सांगतात.  मला आणि दीदीला कायम अभिमान वाटेल, आम्ही तुमची मुलं आहोत. माझं सर्वस्व तुमच्यासाठी.. तुम्ही आता तुमच्या पुढील प्रवासासाठी जा..  मी सगळं नीट सांभाळेन...' , असं म्हणत अभिनेत्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget