एक्स्प्लोर

सचिन तेंडुलकरच्या लेकाची लगीनसराई; ग्रीन कुर्ता घालून वरबापाची घाई-घाई, नटली-सजली वरमाय Watch Video

Sachin Tendulkar wear green kurta in Ceremony: अर्जून तेंडुलकर लवकरच सानिया चांडोकसोबत लग्न करणार आहे. 3 मार्च रोजी दोघांचा हळदीचा समारंभ पार पडला.

Sachin Tendulkar family wedding celebrations highlights: तेंडुलकर यांच्या घरात सध्या लगीनघाई सुरु आहे.  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकर लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. अर्जून तेंडुलकर सानिया चंडोकसोबत विवाह करणार आहे. 3 मार्च रोजी दोघांचा हळदी समारंभ झाला.  हळदी  समारंभात अर्जून आणि  सानिया ही जोडी सुरेख दिसत होती.    हळदी समारंभासाठी खास चांडोक आणि तेंडुलकर कुटुंब एकत्र आले होते. यावेळी सारा तेंडुलकरचा लूक लक्षवेधी आणि खास ठरला.  कलरफूल मिरर वर्क लेहेंग्यामध्ये सारा कमाल दिसत होती.  या खास सोहळ्यातील फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  दोन्ही कुटुंबाने एकत्र व्हिडिओ आणि फोटो शूट केले आहेत. 

लेकाच्या हळदीच्या खास कार्यक्रमात सचिनने हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. रिपोर्ट्सनुसार, या खास सोहळ्यात युवराज सिंह आणि त्याची पत्नी हेजल देखील उपस्थित होती. सचिनने अर्जूनच्या लग्नासाठी खास दिग्गज नेते मंडळींना आमंत्रित केले आहे. सचिनने अर्जूनच्या लग्न  सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक  नेते मंडळींना आमंत्रित केले आहे.

या समारंभात मुलगा अर्जूनविषयी सचिन म्हणाला, 'जेव्हा आपला मुलगा  मुलीची ओळख करुन देण्यासाठी घरी आणतो. तेव्हा मुलगा मोठा झाला आहे, हे स्पष्ट होते. दोघेही एकमेकांवर प्रेम करतात. अर्जून मला तुझा खूप अभिमान आहे.  तुला आयुष्यात इतकी खास व्यक्ती मिळाली आहे, जी तुला तितकंच प्रेम करते, जितकं तू तिच्यावर प्रेम करतो'. सध्या या सोहळ्यातील खास फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ऑगस्ट 2025 रोजी अर्जून आणि सानियाचा साखरपुडा झाला.  आता लवकरच दोघेही लग्नबंधनात अडकतील.

अर्जुन तेंडुलकरला अलिकडेच इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)मध्ये मुंबई इंडियन्सकडून लखनऊ सुपर जायंट्सकडे ट्रेड करण्यात आले आहे.  तो सध्या भारतीय देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये नियमितपणे खेळत आहे. तर, सानिया चांडोक ही एक यशस्वी उद्योजिका असून,  ती एका प्रतिष्ठित कुटुंबातून येते. माहितीनुसार, ती मुंबईतील  नामांतकित उद्योगपती रवि घई यांची नात आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Passed Away:
"काल बोललो अन् आज नाना...", नाना पाटेकरांसोबतचा आबा बागुलांचा तो शेवटचा कॉल, नाना म्हणालेले 'अरे मी नाही पुरस्कार स्वीकारत नाही रे बाळा...'
Nana Patekar Son Malhar: नानांचा मुलगा मल्हार पाटेकर नेमकं काय करतो?; लाइमलाइटपासून दूर, पण सिनेसृष्टीशी खास कनेक्शन
नानांचा मुलगा मल्हार पाटेकर नेमकं काय करतो?; लाइमलाइटपासून दूर, पण सिनेसृष्टीशी खास कनेक्शन
Nana Patekar Viral Video: 'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
Monsoon Update: मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
Nana Patekar Tanushree Dutta: नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Nana Patekar Viral Video: 'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Embed widget