एक्स्प्लोर

बॉलिवूड अभिनेत्याचे निधन, देवदास चित्रपटात साकारली होती प्रमुख भूमिका; शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर

Vijay Krishnas Death Brings Shock to Film Industry: देवदास फेम, ज्येष्ठ अभिनेता विजय कृष्णा यांचं निधन. वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

Veteran Bollywood actor Vijay Krishna passes away at 81: मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे.  देवदास चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते विजय कृष्णा यांचे निधन झाले आहे. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी  अखेरचा श्वास घेतला. त्याचं निधन नेमकं कोणत्या कारणामुळे झाले, हे अद्याप समोर आलेले नाही. विजय कृष्णा यांनी आपल्या कारकि‍र्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांना खरी ओळख देवदास चित्रपटात  साकारलेल्या प्रमुख भूमिकेतून मिळाली होती.  त्यांनी देवदास चित्रपटात  शाहरुख खानच्या वडिलांची भूमिका साकारली  होती. विजय यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतील एक आदरणीय व्यक्तिमत्वाचे निधन झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.  मनोरंजनसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. 

ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्य कलाकार विजय कृष्णा यांचे वयाच्या 81व्या वर्षी निधन झाले आहे.  त्यांनी डान्स लाइक अ मॅनसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली.  त्यांनी आपल्या अभिनय कारकि‍र्दीत  गुजारिश, पीके आणि  गांधीसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे.  विजय कृष्णा यांच्या पश्चात पत्नी स्मिता कृष्णा, मुलगी बिझनेसवुमन नायरिका होळकर असा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट शेअर  करत दु:ख व्यक्त केलं आहे. 

अभिनेत्री लिलेट दुबे हिनं देखील  पोस्ट शेअर करत, विजय कृष्णा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.  तिनं आपली पोस्ट सोशल मीडियात शेअर केली अन् म्हटलं की, 'आमच्या थिएटर कुटुंबाचा भाग असलेले,  डान्स लाइक अ मॅनचे कलाकार, आमच्या सर्वांचे लाडके विजय कृष्णा यांचं निधन झाले आहे. अत्यंत हुशार अभिनेता, आमच्या सर्वांचे ते लाडके होते. आजवरच्या अनेक आठवणी या मनाला  भिडतात. विजय तुम्हाला कधीही विसरता येणार नाही.  कुटुंबाला या दु:खातून सावरण्याची शक्ती मिळो, यासाठी प्रार्थना.. '. अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  जुही सोनी, अनुपम खेर, सबा पतौडीसारख्या दिग्गज कलाकारांनी अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Lillete Dubey (@lilletedubeyofficial)

मिळालेल्या माहितीनुसार, विजय कृष्णा हे सिनेमांव्यतिरिक्त इतर क्षेत्रातही सक्रिय होते.  ते गोदरेज कंपनीच्या व्यवसायांमध्ये कार्यकारी संचालक होते.  2021 साली त्यांनी वयामुळे संचालक पदावरुन निवृत्ती घेतली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बॉलिवूड अभिनेत्याचे निधन, देवदास चित्रपटात साकारली होती प्रमुख भूमिका; शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर
बॉलिवूड अभिनेत्याचे निधन, देवदास चित्रपटात साकारली होती प्रमुख भूमिका; शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर
Sonu Sood on Rajpal Yadav: मदत केली त्याच्यावरच भडकला, राजपाल यादवच्या प्रतिक्रियेवर सोनू सूदने मांडली बाजू, म्हणाला,'मी कधीच..
मदत केली त्याच्यावरच भडकला, राजपाल यादवच्या प्रतिक्रियेवर सोनू सूदने मांडली बाजू, म्हणाला,'मी कधीच..
Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी 6 मध्ये गुप्त युती? प्राजक्ता-रेवा हातमिळवणी करणार? वाइल्ड कार्ड एन्ट्रीनंतर गेममध्ये मोठा ट्विस्ट!
बिग बॉस मराठी 6 मध्ये गुप्त युती? प्राजक्ता-रेवा हातमिळवणी करणार? वाइल्ड कार्ड एन्ट्रीनंतर गेममध्ये मोठा ट्विस्ट!
सचिन तेंडुलकरच्या लेकाची लगीनसराई; ग्रीन कुर्ता घालून वरबापाची घाई-घाई, नटली-सजली वरमाय Watch Video
सचिन तेंडुलकरच्या लेकाची लगीनसराई; ग्रीन कुर्ता घालून वरबापाची घाई-घाई, नटली-सजली वरमाय Watch Video
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ayatollah Ali Khamenei: इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
Jayant Patil on NCP Merger : राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
Maharashtra Rajya Sabha Election: आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
Sanjay Raut: दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
Embed widget