एक्स्प्लोर

Main Atal Hoon : लाइट्स, कॅमेरा अ‍ॅन्ड अ‍ॅक्शन! पंकज त्रिपाठींच्या 'मैं अटल हूँ' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात

Main Atal Hoon : 'मैं अटल हूँ' या बहुचर्चित सिनेमाच्या शूटिंगला आता सुरुवात झाली आहे.

Pankaj Tripathi Main Atal Hoon Shooting Update : बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) सध्या 'मैं अटल हूँ' (Main Atal Hoon) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. आता या बहुचर्चित सिनेमाच्या शूटिंगला आजपासून सुरुवात झाली आहे. या सिनेमात पंकज त्रिपाठी देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त 'मैं अटल हूँ' या सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अटल बिहारी वाजपेयी यांच्या राजकारणी, पंतप्रधान, कवी अशा अनेक बाजू या मोशन पोस्टरच्या माध्यमातून उलगडण्यात आल्या होत्या. या सिनेमासाठी पंकज त्रिपाठी खूप मेहनत घेत आहेत. 

पंकज त्रिपाठी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या लुकमध्ये दिसत होते. ही व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला होता. तसेच रवी जाधव यांनीदेखील काल एक पोस्ट शेअर केली होती. त्यांनी लिहिलं होतं,"उद्या तब्बल 12 वर्षांनी माझ्या दुसऱ्या 'बायोग्राफीकल' चित्रपट 'मैं अटल हूँ'च्या चित्रीकरणाला प्रारंभ होत आहे. असाच आशीर्वाद असावा". 

View this post on Instagram
 
A post shared by Pankaj Tripathi (@pankajtripathi)

'मैं अटल हूँ' कधी होणार रिलीज? (Main Atal Hoon Release Date)

'मैं अटल हूँ' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रवी जाधव सांभाळत आहेत. तर लॉरेन्स डी कुन्हा सिनेमॅटोग्राफी करत आहेत. डिसेंबर 2023 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट समोर आलेली नाही. 'मैं अटल हूँ' हा सिनेमा 'द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशन अ‍ॅण्ड पॅराडॉक्स' या पुस्तकावर आधारित हा सिनेमा आहे.

पंकज त्रिपाठी एक अभ्यासू अभिनेता आहे. आपल्या प्रत्येक भूमिकेत नाविण्य आणण्याचा ते प्रयत्न करत असतात. आता अटलजींच्या भूमिकेत त्यांना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. हा सिनेमा हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे.  या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिकमधला पंकज त्रिपाठींचा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 

संबंधित बातम्या

Main Atal Hoon: रवी जाधव उलघडणार वाजपेयींचा जीवनप्रवास, पंकज त्रिपाठींची 'अटल' भूमिका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Washim News : पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
New Criminal Law Section 69 : प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
ऐकावं ते नवलंच! साप चावला म्हणून रागाच्या भरात पठ्ठ्या सापालाच चावला, एक-दोन नव्हे तीन वेळा चावा; पुढे जे घडलं...
ऐकावं ते नवलंच! साप चावला म्हणून रागाच्या भरात पठ्ठ्या सापालाच चावला, एक-दोन नव्हे तीन वेळा चावा; पुढे जे घडलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supirya Sule Meet Sunetra Pawar : निकालानंतर नणंद-भावजय समोरासमोर, एकमेकींना दूरुनच हाय-हॅलोManoj Jarange On Chhagan Bhujabal : भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अत्याचार करु नका : जरांगेRohit Pawar Palkhi | गायब झालेला पाऊस पुन्हा यावा, पूर्वीचे चांगले दिवस राज्यात यावे- रोहित पवारTuljabhavani Choclate Har: तुळजाभवानीला चॉकलेटचा हार, संस्थानच्या परवानगीशिवाय हार घातल्यानं आक्षेप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim News : पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
New Criminal Law Section 69 : प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
ऐकावं ते नवलंच! साप चावला म्हणून रागाच्या भरात पठ्ठ्या सापालाच चावला, एक-दोन नव्हे तीन वेळा चावा; पुढे जे घडलं...
ऐकावं ते नवलंच! साप चावला म्हणून रागाच्या भरात पठ्ठ्या सापालाच चावला, एक-दोन नव्हे तीन वेळा चावा; पुढे जे घडलं...
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जुलै 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जुलै 2024 | शनिवार
बारामतीत पवार कुटुंब एकत्र; राजकारणाच्या पंढरीत वारकऱ्यांचं अनोखं स्वागत, राजकीय बॅनर व्हायरल
बारामतीत पवार कुटुंब एकत्र; राजकारणाच्या पंढरीत वारकऱ्यांचं अनोखं स्वागत, राजकीय बॅनर व्हायरल
Maharashtra Police Recruitment : पोलीस भरती दरम्यान आणखी एका युवकाचा दुर्दैवी अंत; आतापर्यंत राज्यातली तिसरी मृत्यूची घटना
पोलीस भरती दरम्यान आणखी एका युवकाचा दुर्दैवी अंत; आतापर्यंत राज्यातली तिसरी मृत्यूची घटना
Manoj Jarange Patil : महाराष्ट्र छगन भुजबळची मक्तेदारी नाही, सरकारला इशारा, मराठ्यांच्या नादी लागलं की कार्यक्रम; मनोज जरांगेंच्या भाषणातील 10 मुद्दे
महाराष्ट्र छगन भुजबळची मक्तेदारी नाही, सरकारला इशारा, मराठ्यांच्या नादी लागलं की कार्यक्रम; मनोज जरांगेंच्या भाषणातील 10 मुद्दे
Embed widget