एक्स्प्लोर

David Beckham सोबत मौनी रॉय आणि मृणाल ठाकुरने शेअर केले खास फोटो, रणवीर सिंहची कमेंट व्हायरल

अभिनेत्री मौनी रॉय आणि मृणाल ठाकुरने डेव्हिड बेकहमसोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Celebrities with David Beckham: मौनी रॉय (Mouni Roy) सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. तिच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी ती सोशल मीडियावर शेअर करत असते. मौनीने आता माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मौनीने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान मृणाल ठाकूरनेदेखील डेव्हिडसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. 

मौनी रॉय आणि मृणाल ठाकूर सध्या दोहा, कतारमध्ये आहेत. दरम्यान एका फुटबॉल स्पर्धेदरम्यान त्यांनी डेव्हिडची भेट घेतली. मौनी रॉयने डेव्हिडसोबतचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, नुकतीच भेट झाली. फोटोमध्ये मौनीने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. त्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोवर रणवीरने 'ओहह..' अशी कमेंट केली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by mon (@imouniroy)

अभिनेत्री मृणाल ठाकूरनेही डेव्हिड बेकहॅमसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले आहे, 'आणि ते घडले, आतापर्यंतची सर्वोत्तम रात्र'. फोटोमध्ये दोघेही कॅमेऱ्याकडे बघत हसत आहेत. तिने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. मृणाल ठाकूरचा धमाका हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात तिच्यासोबत कार्तिक आर्यन आहे.

View this post on Instagram
 
A post shared by mon (@imouniroy)

संबंधित बातम्या

kamal haasan Covid Positive: दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासनला कोरोनाची लागण

Madhavi Gogate Passes Away : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री माधवी गोगटे यांचं निधन

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget