एक्स्प्लोर

Mohit Raina : 'देवों के देव महादेव' फेम अभिनेता मोहित रैना अडकला लग्नबंधनात

Mohit Raina : अभिनेता मोहित रैनाने लग्नसोहळ्यातील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Mohit Raina Married : 'देवों के देव महादेव' ‘Devon Ke Dev Mahadev’ या छोट्या पडद्यावरील मालिकेत अभिनेता मोहित रैनाने महादेवची भूमिका साकारली होती. त्याने साकारलेली महादेवची भूमिका चाहत्यांच्या पसंतीस पडली होती. मोहितने लग्नसोहळ्यातील फोटोदेखील चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. 

मोहित रैनाने फोटो शेअर करत लिहिले आहे,"खरे प्रेम कोणतेही अडथळे ओळखत नाही. ते अडथळ्यांचा सामना करते. आई-वडिलांच्या आशीर्वादाने आपण दोघे आता वेगळे नसून एक आहोत. या नवीन प्रवासात तुमच्या सर्वांच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे."

View this post on Instagram
 
A post shared by Mohit Raina (@merainna)

त्यासोबत नवीन वर्षाच्या निमित्ताने मोहित रैनाने एक लांबलचक संदेशदेखील लिहिला आहे. मोहितने लिहिले आहे, "2021 वर्ष खास होते. या वर्षात मला जीवनाची खरी किंमत कळली आहे. कोरोनाकाळात माझ्या वाट्याला आलेल्या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे. सुरक्षित रहा, घरात रहा आणि प्रेम पसरवा. प्रेम हेच आपल्याला जिवंत ठेवते. मी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो".

View this post on Instagram
 
A post shared by Mohit Raina (@merainna)

सनी कौशल-राधिका मदानच्या 'शिद्दत' सिनेमाद्वारे मोहित रैना प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.  'मुंबई डायरीज 26/11' या सीरिजमध्येदेखील त्याने डॉ. कौशिक ओबेरॉयची भूमिका साकारली होती.

संबंधित बातम्या

RRR Movie Posponed : आरआरआर सिनेमाला कोरोनाचा फटका, रिलीज डेट ढकलली पुढे

Kangana Ranaut : पोलीस आणि FIR पासून वाचव देवा! नवीन वर्षात कंगना रनौतचे तिरुपती बालाजीला साकडं

Mrunal Thakur Corona Positive : अभिनेत्री मृणाल ठाकूरला कोरोनाची लागण

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case update : खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या केल्याचा सीआयडीचा दावा.ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 16 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सRajkiya Shole Walmik Karad : वाल्मिक कराडची हजार कोटींचे मालक? ज्योती जाधवांची प्रॉपर्टी चर्चेतSpecial Story Sadhvi Harsha : कुंभमेळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधणारी साध्वी हर्षा कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Embed widget