एक्स्प्लोर

Kangana Ranaut : पोलीस आणि FIR पासून वाचव देवा! नवीन वर्षात कंगना रनौतचे तिरुपती बालाजीला साकडं

Kangana Ranaut Visits Tirupati Balaji : कंगनाने तिरुपती बालाजीजवळ राहु-केतू मंदिरात पूजा केली आहे.

Tirupati Balaji Mandir : कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन कंगना रानौतने राहु-केतू मंदिरात जाऊन नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. वर्षभर कंगना चर्चेत होती.  बोल्ड स्टाईलमुळे कंगना नेहमीच वादात सापडली आहे. गेल्या वर्षभरात कंगनावर अनेक एफआयआरदेखील नोंदवण्यात आले होते. आता या सर्व दुष्कृत्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी कंगना तिरुपती बालाजीजवळ राहू केतू मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. मंदिरातील फोटोदेखील कंगनाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

कंगनाने तिरुपती बालाजीजवळच्या राहू-केतू मंदिरातदेखील पूजा केली आहे. कंगनाने शेअर केलेल्या फोटोत ती डोळे मिटून जमिनीवर बसून पूजा करताना दिसत आहे. फोटो शेअर करत कंगनाने लिहिले आहे,"जगात एकच राहू-केतू मंदिर आहे. तिरुपती बालाजीच्या अगदी जवळ आहे. तिथे मी पूजा केली. अतिशय आकर्षक ठिकाण. माझ्या प्रिय शत्रूंच्या सुरक्षेसाठी मी येथे आली आहे. जय राहू केतू जी". फोटोमध्ये कंगना गायीला चारा चारताना दिसत आहे. कंगनाने फिकट गुलाबी रंगाची साडी नेसलेली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Kangana Thalaivii (@kanganaranaut)

गेल्या वर्षात कंगना रनौतचे ट्विटर अकाऊंट करण्यात आले सस्पेंड
वादग्रस्त ट्वीट्समुळे सातत्याने चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते. देशातील वेगवेगळ्या मुंद्द्यावरून कंगना सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत होती. शेतकरी आंदोलनापासून ते पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालावर तिने तिची मतं मांडली होती. कंगना रनौतचे ट्विटरवर लाखो फॉलोअर्स होते. सुरुवातील क्वीन कंगना या नावाने सुरू झालेले तिचे अकाऊंट नंतर कंगना रनौत या नावाने व्हेरिफाईड झालं होतं. 

संबंधित बातम्या

Kangana Ranaut : कंगना रणौतला कोर्टाचा पुन्हा एकदा दणका

अक्षयकडून गायत्री मंत्रोच्चार तर बिग बींची खास पोस्ट; पाहा असं केलं बॉलिवूड कलाकारांनी नवीन वर्षाचं स्वागत

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
Director Rob Reiner Wife Murder Case: सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
Embed widget