एक्स्प्लोर

'डेस्टिनेशन वेडिंग' साठी सेलिब्रेटींकडून राजस्थानला पसंती

काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी परदेशात जाऊन लग्न करण्याचा ट्रेंड फॉलो केला होता. पण आता काही सेलिब्रिटी राजस्थानमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेत आहेत.

Destination Wedding: 'डेस्टिनेशन वेडिंग' (Destination Wedding) करण्याचं स्वप्न अनेकांचे असते. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी किंवा वाड्यामध्ये 'डेस्टिनेशन वेडिंग' करण्याचा ट्रेंड सध्या अनेक जण फॉलो करत आहेत. काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी परदेशात जाऊन लग्न करण्याचा ट्रेंड फॉलो केला होता. विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी देखील परदेशात जाऊन लग्न केले होते. रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांनी इटलीला जाऊन कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत लग्न केले. नंतर मुंबईत भव्य रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. पण कोरोनानंतर परदेशात जाऊन लग्न करण्याचा ट्रेंड कमी झाला, असं पहायला मिळालं.  डेस्टिनेशन वेडिंगसाठी सध्या काही सेलिब्रिटी राजस्थानची निवड करत आहेत. राजस्थानमधील (Rajasthan) जैसलमेर ( Jaisalmer), सवाई माधोपूर (Sawai Madhopur) येथे 'डेस्टिनेशन वेडिंग' करण्याचा निर्णय सध्या काही सेलिब्रिटी घेत आहेत. जाणून घेऊयात राजस्थानमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणाऱ्या जोडप्यांबाबत...
 
प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas)

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा विवाह सोहळा जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये पार पडला.  2018 मध्ये प्रियांकानं निकसोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal)

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा शाही विवाह सोहळा गेल्या वर्षी राजस्थानमध्ये पार पडला. राजस्थानच्या बरवारा येथील सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये कतरिना आणि विकीने लग्नगाठ बांधली. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विकी आणि कतरिनाचा विवाह सोहळा पार पडला.

शनेल इराणी (Shanelle Irani) आणि अर्जुन भल्ला (Arjun Bhalla) 

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani)  यांची मुलगी शनेल इराणी (Shanelle Irani) काही दिवसांपूर्वी अर्जुन भल्लासोबत (Arjun Bhalla) लग्नबंधनात अडकली आहे.  राजस्थानमधील नागौर येथील खिमसार या 500 वर्ष जुन्या किल्ल्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. 

कियारा आडवाणी (Kiara Advani)  आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra)

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकले आहेत. 7 फेब्रुवारीला जैसलमेरमधील एका महालात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :

Hardik Pandya Wedding : हार्दिक पांड्या पुन्हा लग्न करतोय, उदयपूरमध्ये होणार शाही विवाहसोहळा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावाUddhav Thackeray vs Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंची टीका, देवेंद्र फडवीसांचा पलटवारMaharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 18 May 2024Suhas Palshikar Majha Katta:युती की मविआ, राज्याची हवा कुणाच्याबाजूने? पळशीकरांचं विश्लेषण 'कट्टा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
Embed widget