एक्स्प्लोर
कियारा पोहोचली सासरी, लाल सूटमध्ये दिसली खास; नवविवाहित जोडप्याच्या मॅचिंग आउटफिट्सनी वेधलं लक्ष
Sidharth Kiara Photo: सिद्धार्थ मल्होत्रा आपली नववधू कियारा अडवाणीसोबत दिल्लीला पोहोचला. दोघांचंही तिथे धुमधडाक्यात स्वागत करण्यात आलं. फोटो सिद्धार्थच्या दिल्लीतील घराजवळची आहेत.

Sidharth Kiara Photo
1/9

Sidharth Kiara Photo: सिद्धार्थ मल्होत्रा आपली नववधू कियारा अडवाणीसोबत दिल्लीला पोहोचला. दोघांचंही तिथे धुमधडाक्यात स्वागत करण्यात आलं.
2/9

फोटो सिद्धार्थच्या दिल्लीतील घराजवळची आहेत. जिथे नवविवाहित जोडपं मॅचिंग आउटफिट्समध्ये दिसलं.
3/9

कियाराचा सोज्वळ लूक खरंच खूप सुंदर दिसत होता.
4/9

कियारानं लाल रंगाचा अनारकली सूट परिधान केला होता. ज्यामध्ये तिनं मॅचिंग कानातले, सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं.
5/9

कियारा या लूकमध्ये खूपच सुंदर दिसतेय. तर सिद्धार्थनंही तिच्यासोबत मॅचिंग आउटफिट्स वेअर केलेत.
6/9

नवविवाहीत जोडपं मॅचिंग आउटफिट्समध्ये दिसून आलं. सिद्धार्थनं व्हाईट पायजामा आणि लाल कुर्ता, तर गळ्यात प्रिंटेड शॉल कॅरी केली होती.
7/9

फोटोंमध्ये हे स्टार कपल पॅपाराजींना मिठाई देताना दिसतंय.
8/9

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रानं 7 फेब्रुवारीला जैसलमेरमध्ये आपली लग्नगाठ बांधली.
9/9

कियारा-सिद्धार्थ एकमेकांसोबत खूपच सुंदर दिसत होते. दोघांवरुनही नजर हटतच नव्हती.
Published at : 09 Feb 2023 07:14 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
