एक्स्प्लोर

Ankita Lokhande: 'मी वचन देते की...'; वडिलांच्या निधनानंतर अंकिता लोखंडेनं शेअर केली भावनिक पोस्ट

Ankita Lokhande Emotional Post: अंकिता लोखंडेनं नुकतीच एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

Ankita Lokhande Emotional Post: अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या (Ankita Lokhande) वडिलांचे 12 ऑगस्ट रोजी निधन झाले. अंकिता लोखंडेनं नुकतीच तिच्या वडिलांबाबत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. अंकितानं तिचे वडिलांसोबतचे काही फोटो शेअर केले.

अंकिताची पोस्ट

अंकितानं पोस्टमध्ये लिहिलं,  'नमस्कार बाबा मी तुमचे वर्णन शब्दात करू शकत नाही पण मला सांगायचे आहे की, मी माझ्या आयुष्यात तुमच्या इतका स्टाँग, उत्साही माणूस पाहिला नाही. तुम्ही मला सर्वोत्कृष्ट आयुष्य, उत्तम आठवणी आणि नातेसंबंधांची समज दिली. तुम्ही मला कधीही हार मानायला शिकवले नाही. तुम्ही मला उडण्यासाठी पंख दिले. मी तुम्हाला कधीही जाऊ देणार नाही कारण तुम्ही माझ्या आत्म्याचा भाग आहात. तुम्ही मला दिलेल्या संधीबद्दल मी आभारी आहे. मी आणि मम्मा गेल्या 3 दिवसांपासून फक्त विचार करत होतो की, आता काय करायचे.  पप्पांचे जेवण, पप्पांची फळे, पप्पांचा नाश्ता वगैरे वगैरे या गोष्टींचा विचार आम्ही करायचो पण आता आमच्याकडे काहीच उरले नाही कारण तुम्ही आम्हाला सोडून गेला आहात.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

'आम्हांला स्ट्राँग बनवल्याबद्दल धन्यवाद आणि हो तुम्ही भाग्यवान आहात कारण तुम्हाला माझ्या आईसारखी बायको मिळाली. तिने तुम्हाला तिच्याकडे असलेले सर्व काही दिले. मला माहित आहे की तुम्ही तिच्यावर खूप प्रेम केले. मी तुम्हाला वचन देते की, आम्ही सर्व तिची जास्त काळजी घेऊ, मी तुम्हाला वचन देतो की, मी तिला आनंद देईन. मी वचन देतो की, मी तिचे पूर्वीपेक्षा जास्त लाड करीन जसे तुम्ही करत होता.' 

अंकिताला 'पवित्र रिश्ता' या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. ही मालिका 2009 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेत अंकितासोबतच दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं देखील प्रमुख भूमिका साकारली होती. अंकितानं बागी 3 आणि मणिकर्णिका या चित्रपटांमध्ये काम केलं.  'कॉमेडी सर्कस', 'एक थी नायका' आणि 'झलक दिखला जा'  या कार्यक्रमामध्ये अंकिता सहभागी झाली. अंकिता लोखंडेनं विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली.  

संबंधित बातम्या

Ankita Lokhande : अभिनेत्री अंकिता लोखंडेला पितृशोक; वयाच्या 68 व्या वर्षी वडिलांचे निधन

महत्त्वाच्या बातम्या

दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
Kushal Badrike on Shourya Ambure: युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?
युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?
Deool Band Actress: 'माझं अन् आईचं वाईट कसं होईल...', 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीनं वडिलांचं नाव हटवलं; आईचं नाव जोडणार, कारण
'माझं अन् आईचं वाईट कसं होईल...', 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीनं वडिलांचं नाव हटवलं; आईचं नाव जोडणार, कारण
Sameera Reddy Nana Patekar Death: बॉलिवूड अभिनेत्रीकडून नाना पाटेकरांबाबत अनेक रहस्य उघड; मृत्यूच्या 1 महिन्यांनंतर सगळंच सांगितलं, म्हणाली, 'ते गुपचूप...'
बॉलिवूड अभिनेत्रीकडून नाना पाटेकरांबाबत अनेक रहस्य उघड; मृत्यूच्या 1 महिन्यांनंतर सगळंच सांगितलं, म्हणाली, 'ते गुपचूप...'

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Panchayat Election Results 2026 : राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
FDA : नरहरी झिरवाळांचे पीए डॉ. गाडेंचं निलंबित; बेकायदेशीर धाड प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना अन् अखेर निघाले आदेश
नरहरी झिरवाळांचे पीए डॉ. गाडेंचं निलंबित; बेकायदेशीर धाड प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना अन् अखेर निघाले आदेश
Chandrashekhar Bawankule: गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार, व्यावसायिक दर लावण्यावर सरकारची बंदी, महसूल विभागाचा आदेश
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार, व्यावसायिक दर लावण्यावर सरकारची बंदी, महसूल विभागाचा आदेश
Sanjay Raut: डीलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; महाराष्ट्रातील नेत्यांवर जबाबदारी, अमित शाह मुंबईत सारखे का येतात? संजय राऊतांचा खळबळजनक दावा
डीलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; महाराष्ट्रातील नेत्यांवर जबाबदारी, अमित शाह मुंबईत सारखे का येतात? संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sinhgad Education Society Case : सिंहगड एज्युकेशन सोसायटी प्रकरणात निधी वळवण्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा संशय, 44 संस्थांच्या चौकशीचे आदेश
सिंहगड एज्युकेशन सोसायटी प्रकरणात निधी वळवण्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा संशय, 44 संस्थांच्या चौकशीचे आदेश
Deepali Sayyad : चित्रपटात रूपाली नाही तर...; दिपाली सय्यद यांनी सांगितलं पात्राचं नाव, म्हणाल्या चित्रपट रिलीज होऊ नये यासाठी अडचणी आणल्या जातायत, चाकणकरांचं नाव घेत आंदोलनाचाही दिला इशारा
चित्रपटात रूपाली नाही तर...; दिपाली सय्यद यांनी सांगितलं पात्राचं नाव, म्हणाल्या चित्रपट रिलीज होऊ नये यासाठी अडचणी आणल्या जातायत, चाकणकरांचं नाव घेत आंदोलनाचाही दिला इशारा
Mumbai Railway News: मांडवी एक्सप्रेस विक्रोळी स्टेशनवर अडकली, मध्यरेल्वेचं वेळापत्रक खोळंबलं; लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम
मांडवी एक्सप्रेस विक्रोळी स्टेशनवर अडकली, मध्यरेल्वेचं वेळापत्रक खोळंबलं; लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम
Embed widget