एक्स्प्लोर

Aishwarya Rai : चित्रपटात इंटीमेट सीन का देत नाही विचारताच भडकली ऐश्वर्या राय, बेधडक उत्तराने पत्रकाराची बोलती बंद

Aishwarya Rai on Intimate Scenes : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय चित्रपटांमध्ये इंटीमेट सीन करताना दिसून येत नाही. यासंदर्भात एका पत्रकाराने अभिनेत्रीला प्रश्न विचारला असता तिने त्याची चांगलीच शाळा घेतली होती.

Aishwarya Rai on Intimate Scenes : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकचा (Abhishek Bachchan) घटस्फोट होणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण आता ऐश्वर्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. ऐश्वर्याने धूम 2, देवदास, गुरु, जोधा अकबर आणि सरबजीत सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. आपल्या शानदार अभिनयासाठी ऐश्वर्या राय ओळखली जाते. फार कमी चित्रपटांमध्ये ऐश्वर्याने इंटीमेट सीन दिले आहेत. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रीने मात्र एकदा एका पत्रकाराची शाळा घेत त्याची बोलती बंद केली होती. 

ऐश्वर्याचा व्हिडीओ व्हायरल (Aishwarya Rai Video Viral)

सिनेसृष्टीतील मानाचा 'कान्स चित्रपट महोत्सव' (Cannes Film Festival 2024) 14 मे 2024 पासून सुरू होणार आहे. 'कान्स चित्रपट महोत्सव' म्हटलं की बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ट्रेंडमध्ये येत असते. ऐश्वर्या नेहमीच या महोत्सवात खास अंदाजात हजेरी लावत असते. महोत्सवादरम्यान नेहमीच अभिनेत्रीचा एक नवा लूक पाहायला मिळतो. आता कान्स चित्रपट महोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून ऐश्वर्या रायचा परदेशी पत्रकारासोबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्री यात भारतीय चित्रपटांतील इंटीमेट सीन्सबद्दल भाष्य करताना दिसत आहे. 

When Aish got pissed😬rightfully so I guess
byu/Scary_Giraffe_4996 inBollyBlindsNGossip

ऐश्वर्याने विदेशी पत्रकाराची केली बोलती बंद

ऐश्वर्या राय 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये 'द पिंक पैंथर 2' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली होती. त्यावेळी एका विदेशी पत्रकाराने ऐश्वर्याला प्रश्न विचारला की ती चित्रपटांमध्ये इंटीमेट सीन करण्यास कंफर्टेबल का नाही?". पत्रकाराच्या प्रश्नावर ऐश्वर्या राय चांगलीच भडकली होती. ती म्हणालेली,"मी पडद्यावर इंटीमेसी एक्सप्लोर केलेली नाही. तसेच असे सीन करण्यात मी स्वरस्यही वाटत नाही". पुढे पत्रकाराने याबद्दल सविस्तर प्रश्न विचारला असता अभिनेत्री म्हणाली,"मला असं वाटतंय की मी कोणा गायनोकोलॉजिस्टसोबत बोलत आहे. भावा तू पत्रकार आहेस". ऐश्वर्याच्या या उत्तराने पत्रकाराची बोलती बंद झाली होती. 

ऐश्वर्याचं झालेलं सर्वत्र कौतुक

ऐश्वर्याच्या या उत्तराने चाहत्यांची मने जिंकली होती. ऐश्वर्याचा मणिरत्नमस आणि पोन्नियन सेल्वन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता अभिनेत्रीच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे. 

'या' चित्रपटांमध्ये ऐश्वर्या रायने केलेत इंटिमेट सीन्स

ऐश्वर्याने 1997 मध्ये आलेल्या 'इरुवर' या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. या चित्रपटात मोहनलालसोबत इंटीमेट सीन देताना अभिनेत्री दिसून आली. संजय दत्तसोबत 'शब्द' या चित्रपटात अभिनेत्रीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला. तसेच तिने इंटिमेट सीन्सदेखील दिले होते. करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल' या चित्रपटात रणबीर आणि ऐश्वर्याची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या चित्रपटात दोघांनी किसिंग आणि इंटिमेट सीन्स दिले आहेत.

संबंधित बातम्या

Kareena Kapoor Khan : माझ्याकडे काम नसलं तरी संजय भन्साळीसोबत कधीही काम करणार नाही, करिनाने का घेतला असा निर्णय? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Violance News : नागपुरात दोन गटात दगडफेक, पोलिसांनी केलं शांततेचं आवाहनNagpur Violance : आग विझवण्यासाठी गेलेल्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक, दोघं जखमीNagpur Violence : नागपूरमधील शिवाजी चौकात दोन गटात राडा, पोलिसांकडून गर्दी पांगवण्याचा प्रयत्नABP Majha Marathi News Headlines 8 PM TOP Headlines 8PM 17 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
Ahilyanagar Crime : माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
Embed widget