एक्स्प्लोर

Shahid Kapoor : ‘दोन वर्ष वाट पाहिली होती, म्हणून हा चित्रपट माझ्यासाठी खास!’, शाहिद कपूरने व्यक्त केल्या ‘जर्सी’बद्द्लच्या भावना!

Shahid Kapoor : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर 'जर्सी' या चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल 3 वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला आहे.

Shahid Kapoor : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) 'जर्सी' (Jersey) या चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल 3 वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला आहे. त्याचा चित्रपट खूप आधी प्रदर्शित झाला असता, पण कोरोना महामारीमुळे त्याचे प्रदर्शन सतत पुढे ढकलण्यात आले. शाहिद कपूरचा शेवटचा चित्रपट 'कबीर सिंग' 2019 साली रिलीज झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने शाहिदला एक वेगळी ओळख मिळवून दिली होती. नुकत्याच एका प्रसिद्ध वेबसाईटला दिलेल्या मुल्खातीत शाहिद कपूरने 'जर्सी' त्याच्या हृदयाच्या किती जवळ आहे, याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या खास मुलाखतीत शाहिद म्हणाला, ‘जर्सीच्या रिलीजसाठी दोन वर्षे वाट पाहिली. कारण लोकांसाठी आरोग्य महत्त्वाचे असताना चित्रपट प्रदर्शित करणे अजिबातच शहाणपणाचे नव्हते. 'जर्सी' हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. कारण त्यात तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत अनुभवलेल्या भावना आहेत. मला हा चित्रपट खूप आवडतो. कारण या चित्रपटाने मला परिस्थितीची पर्वा न करता कधीही हार न मानण्याची शिकवण दिली आहे आणि म्हणूनच मी या चित्रपटाशी मनाने खूप जोडलो गेलो आहे.’

मूळ चित्रपटच प्रेरणा!

शाहिद कपूर म्हणाला, ‘मूळ चित्रपटातूनच खूप प्रेरणा मिळाली. चित्रपट पाहून वाटलं की, मी माझ्या मुलांच्या नजरेत स्वतःला कमी पडू देऊ शकत नाही. एक पालक म्हणूनही, तुम्हाला तुमच्या मुलाने करू इच्छित असलेल्या प्रत्येक गोष्टीचे प्रतिनिधित्व करावे लागेल आणि त्यात सहभागी व्हावे लागेल. तुम्हालाही उदाहरण देऊन नेतृत्व करावे लागेल. नाही तर तुम्ही बोलता एक आणि करता एक असं होईल, जे योग्य नाही.’

‘जर्सी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, बॉक्स ऑफिसवर काही विशेष जादू दाखवू शकलेला नाही. मात्र, तरीही या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटात मृणाल ठाकूर आणि शाहिद कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.  

हेही वाचा :

Palak Tiwari : ‘सडपातळ’ म्हणत ट्रोल करणाऱ्यांना श्वेता तिवारीच्या लेकीचं बेधडक उत्तर, पलक म्हणाली...

PHOTO : तेजस्वी प्रकाशचा किलर ‘वॉर्डन’ लूक, लवकरच ‘लॉक अप’मध्ये एन्ट्री घेणार!

Jayeshbhai Jordaar Controversy : प्रदर्शनाआधीच रणवीर सिंहचा ‘जयेशभाई जोरदार’ वादात! चित्रपटाविरोधात याचिका दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget