एक्स्प्लोर

Rukmini Vasanth Slams Paparazzi For Clicking Photos: चुकीच्या अँगलनं फोटो घेण्याऱ्यांवर चिडली प्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, 'चुकीच्या पद्धतीनं झूम करुन करुन...'

Rukmini Vasanth Slams Paparazzi For Clicking Photos: एखादा सार्वजनिक कार्यक्रम, सिनेमाचं प्रमोशन आणि अवॉर्ड फंक्शन्समध्ये अभिनेत्रींचे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा विचित्र अँगलनं काढले जातात. जे फारच अस्वस्थ करणारे आणि बऱ्याचदा तर आक्षेपार्ह्यही असतात.

Rukmini Vasanth Slams Paparazzi For Clicking Photos: सिनेसृष्टीचं जग जेवढं चमचमतं आणि ग्लॅमरस दिसतं, तेवढंचे ते गुंतागुंतीचं आणि विचित्र आहे. याचा प्रत्यय आपल्यापैकी बऱ्याच जणांना आलाय. सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनीही यावर अनेकदा उघडपणे भाष्य केलंय. अशातच नुकताच एका अभिनेत्रीनं एका विचित्र प्रकारावर भाष्य केलं आहे. स्टार्सच्या अवतीभोवती घुटमळणारे कॅमेरे आणि सातत्यानं त्यांच्यावर पडणारे कॅमेऱ्यांचे फ्लॅश पाहून फार भारी वाटतं. पण, त्याच कॅमेऱ्यांच्या आणि फ्लॅशच्या मागची काळी बाजू एका अभिनेत्रीनं सर्वांना दाखवून दिली आहे. अभिनेत्रीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. सध्या एक मुद्दा सर्वाधिक चर्चेत आहे, पण त्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. काही दिवसांपूर्वी याकडे क्रिकेटर हार्दिक पांड्यानंही (Hardik Pandya) लक्ष वेधलं होतं. पण, काही काळ चर्चा झाल्यानंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्नच. आता या प्रकाराबाबत एका दाक्षिणात्य अभिनेत्रीनंही (South Actress) लक्ष वेधलं आहे. तसेच, तिनं परखड शब्दांत सुनावलंही आहे. 

एखादा सार्वजनिक कार्यक्रम, सिनेमाचं प्रमोशन आणि अवॉर्ड फंक्शन्समध्ये अभिनेत्रींचे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा विचित्र अँगलनं काढले जातात. जे फारच अस्वस्थ करणारे आणि बऱ्याचदा तर आक्षेपार्ह्यही असतात. आता या घाणेरड्या प्रकारावर एका साऊथ अभिनेत्रीनं आवाज उठवला आहे. तिचं असं म्हणणं आहे की, ती असं जाणूनबुजून केलेलं झुमिंग आणि घाणेरडे प्रकार सहन करणार नाही. अभिनेत्री रुक्मिणी वसंत (Rukmini Vasanth), आशिका रंगनाथ (Ashika Ranganath) आणि सप्तमी गौडा (Sapthami Gowda) यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एकत्रितपणे एक पोस्ट करुन अशा प्रकारांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. 

Rukmini Vasanth Slams Paparazzi For Clicking Photos: चुकीच्या अँगलनं फोटो घेण्याऱ्यांवर चिडली प्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, 'चुकीच्या पद्धतीनं झूम करुन करुन...
 
सोशल मीडिया पोस्टमध्ये म्टलंय की, "सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये महिला कलाकारांचे फोटो आणि व्हिडीओ जाणूनबुजून नको त्या अँगलनं काढले जातात. कॅमेऱ्याचा फोकस त्यांच्या शरीरावरच असतो, त्यांचं काम, कामगिरी किंवा कार्यक्रमाच्या उद्देशावर नाही... ही एखाद्या वेळी घडणारी घटना नाही, तर वारंवार घडणारी समस्या आहे..."

अभिनेत्रींनी स्पष्टपणं सांगितलं की, "असं जाणूनबुजून केलेले झूम-इन आणि घाणेरडे अँगल पूर्णपणे अस्वीकार्य आहेत. हे वर्तन आपल्या प्रतिष्ठेचं उल्लंघन करतं आणि ते सामान्य मानलं जाऊ शकत नाही... काही लोक व्ह्यूजसाठी आणि खळबळ माजवण्यासाठी क्लिप्स रेकॉर्ड करतात. जे केवळ महिलांच्या व्यावसायिक ओळखीला अपमानास्पदच नाही तर ती कमी लेखतं. आम्हाला अशा चुकीच्या गोष्टींसाठी नाहीतर सिनेमा आणि आमच्या कामामुळे ओळख निर्माण करायचीय..."

अभिनेत्रींनी मीडिया फोटोग्राफर्स आणि व्हिडीओग्राफर्सना व्यावसायिक वर्तन राखण्याचं आवाहनही केलंय. त्या म्हणाल्या की, "पत्रकारिता आणि मीडियाचं काम आदरानं आणि जबाबदारीनं केलं पाहिजे. मूलभूत सभ्यता आणि शिष्टाचार हे प्रत्येक व्यवसायाचं वैशिष्ट्य आहे. आम्ही या मुद्द्यावर एकजूट आहोत आणि असं कोणतंही वर्तन सहन करणार नाही..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Neha Pendse On Motherhood: सहा वर्षांचा सुखी संसार, दोन सावत्र लेकी, आता मराठी अभिनेत्रीला नाही व्हायचं आई; म्हणाली, 'eggs फ्रीज केलेत, पण...'

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget