एक्स्प्लोर

'खिडक्यांना हादरे अन् क्षेपणास्त्र..'; विश्वसुंदरी अडकलीय दुबईत, व्हिडीओ शेअर करुन सांगितली परिस्थिती, UAE चं कौतुक करत म्हणाली...

Lara Dutta shares experience of explosions and fighter jets in Dubai: अभिनेत्री लारा दत्ता सध्या दुबईत आहे. तिनं तेथील परिस्थिती व्हिडिओतून सांगितली.

Lara Dutta reaction to Iran Israel tension in Dubai: विश्व सुंदरी अन् बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता सध्या दुबईमध्ये आहे. युद्धजन्य परिस्थितीबाबत तिनं अनुभव शेअर केला आहे.  सध्या ती आपल्या आगामी प्रोजेक्टसाठी दुबईमध्ये असल्याची माहिती आहे. दरम्यान, इराण आणि इस्त्रायलमधील युद्धजन्य स्थितीचा थेट परिणाम दुबईमध्ये जाणवला आहे.  लारानं तेथील परिस्थितीबाबतची माहिती चाहत्यांना दिली.  लारानं स्पष्ट केलं की,  गेल्या काही दिवसांपासून दुबईमधील वातावरण तणावपूर्ण आणि भयावह होते. दरम्यान,  परिस्थिती चिघळलेली असली तरी, तिनं दुबई प्रशासनाचे उघडपणे कौतुक केले आहे. तिनं इन्स्टाग्रामवर याचा व्हिडिओही शेअर केला आहे. 

28 फेब्रुवारी रोजी अभिनेत्री दुबईमध्ये आपल्या शुटिंगमध्ये व्यस्त होती.  अचानक तिला आकाशातून मोठ्या स्फोटचा आवाज आला. तिनं आकाशात क्षेपणास्त्रे पाहिली.  जे चित्रपटातील दृश्याप्रमाणे होते. परंतु, खूप  भयावह होते, असं अभिनेत्रीनं सांगितलं.  लारा दत्ताने स्पष्ट केले की, लढाऊ विमानांचा आवाज इतका मोठा  होता की, तिच्या घराच्या खिडक्या आणि दरवाजेही थरुथरु लागले होते, असं लारानं सांगितलं. 

भयावह वातावरण असूनही, लारा दत्तानं एक सकारात्मक मु्द्दाही मांडला. दुबईमध्ये तिला कधीही असुरक्षित वाटले नाही, असं लारा म्हणाली. तिनं यावेळी युएई सरकारचंही कौतुक केलं. तिनं सांगितलं की,  प्रशासन आपल्या नागरिकांची आणि परदेशी लोकांची खूप काळजी घेत आहे, असं म्हणत तिनं युएई प्रशासनाचं कौतुक केलं.   लारानं सांगितलं की, प्रशासन आपल्या नागरिकांची आणि परदेशी  लोकांची  खूप काळजी घेत आहे. इतक्या मोठ्या संकटानंतरही दुबईचा वेग मंदावलेला नाही, ही गोष्ट पाहून लारा प्रभावित झाली आहे. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Lara Dutta Bhupathi (@larabhupathi)

लारानं यावेळी दुबईतील सामान्य लोकांच्या धाडसाचेही कौतुक केलं आहे.  'या काळात तेथील लोक ज्यापद्धतीनं एकमेकांना पाठिंबा देत आहेत.  घाबरुन न जाता त्यांचे काम करत आहेत, हे खरोखरच कौतुकास्पद आहे', असं अभिनेत्रीनं स्पष्ट केलं.  लारा दत्ताला आता लवकरच मुंबईला जायचं आहे. तिनं घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली.  लारानं यावेळी  शांततेचे महत्त्व, एक मजबूत प्रशासन,  एकजूट समाज, हे मिळून कसे मोठ्या आव्हानांना तोंड देऊ शकते, हा संदेश तिनं व्हिडिओतून दिला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff Attack: टायगर श्रॉफवर हल्ला करण्यामागचं मुख्य कारण समोर; हल्लेखोरांची मागणी काय? मुंबईत दहशत अन्...
टायगर श्रॉफवर हल्ला करण्यामागचं मुख्य कारण समोर; हल्लेखोरांची मागणी काय? मुंबईत दहशत अन्...
Makarand Anaspure on Nana Patekar: 'बोट धरुन त्यांनी मला सिनेसृष्टीत आणलं'; नाना पाटेकरांमुळे मकरंद अनासपुरेंना कशी मिळाली अभिनयाची संधी? सांगितला किस्सा
'बोट धरुन त्यांनी मला सिनेसृष्टीत आणलं'; नाना पाटेकरांमुळे मकरंद अनासपुरेंना कशी मिळाली अभिनयाची संधी? सांगितला किस्सा
Ashwini Gorle Trolled: 'अगं पैठणी साडीची पूर्ण वाट लावलीस...'; 'तारिणी' फेम अभिनेत्री झाली ट्रोल, पैठणी साडीचा ड्रेस घालणं पडलं महागात, नेटकरी संतापले
'अगं पैठणी साडीची पूर्ण वाट लावलीस...'; 'तारिणी' फेम अभिनेत्री झाली ट्रोल, पैठणी साडीचा ड्रेस घालणं पडलं महागात, नेटकरी संतापले
Rashmika Mandanna: 'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...
'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
Pradeep Purnekar Thane Morcha: प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
Embed widget