Kolhapur Election 2022 Ward 27 Talwar Chouk, Manorama Nagar : कोल्हापूर निवडणूक वॉर्ड 27 तलवार चौक, मनोरमा नगर
Kolhapur KMC Election 2022 Ward 27 : नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 27 मध्ये तलवार चौक, शिवगंगा कॉलनी, आपटे नगर, सर्व्हे कॉलनी, मनोरमा नगर या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.
![Kolhapur Election 2022 Ward 27 Talwar Chouk, Manorama Nagar : कोल्हापूर निवडणूक वॉर्ड 27 तलवार चौक, मनोरमा नगर Kolhapur municipal corporation elections mahanagar palika nivadnuk 2022 corporator KMC Election 2022 Ward 27 Talwar Chouk, Manorama Nagar election date 2015 result candidate name party maharashtra Nagarsevak news Kolhapur Election 2022 Ward 27 Talwar Chouk, Manorama Nagar : कोल्हापूर निवडणूक वॉर्ड 27 तलवार चौक, मनोरमा नगर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/20/dd0c6d25de5eb660c7188e3383627cb5_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kolhapur Election 2022 Ward 27 Talwar Chouk, Manorama Nagar : कोल्हापूर निवडणूक वॉर्ड 27 तलवार चौक, मनोरमा नगर : कोल्हापूर महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 27 अर्थात तलवार चौक, मनोरमा नगर. या 27 नंबर प्रभागात नव्या प्रभागरचनेनुसार तलवार चौक, शिवगंगा कॉलनी, आपटे नगर, सर्व्हे कॉलनी, मनोरमा नगर या परिसरातील ठिकाणांचा समावेश होतो.
आरक्षण कसं आहे?
नव्या प्रभागरचनेनुसार कोल्हापूर महापालिकेसाठी एकूण 92 प्रभाग असून त्यापैकी 46 प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत. प्रभाग क्रमांक 27 हा सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहे.
विद्यमान नगरसेवक 2015 ते 2020 :
मागील निवडणुकीमध्ये या प्रभागातून मेघा आशिष पाटील (Congress), वनिता अशोक देठे (NCP) आणि अभिजीत विश्वास चव्हाण (Shivsena) हे नगरसेवक निवडून आले होते.
मागील निवडणुकीमध्ये म्हणजे 2015 साली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि ताराराणी आघाडी हे पक्ष स्वतंत्र लढले होते.
वॉर्ड कुठून कुठपर्यंत?
या प्रभागात तलवार चौक, शिवगंगा कॉलनी, आपटे नगर, सर्व्हे कॉलनी, मनोरमा नगर, साळोखेनगर या परिसरातील ठिकाणांचा समावेश होतो.
राजकीय स्थिती-
या ठिकाणी ताराराणी आघाडी म्हणजेच महाडिक कुटुंबीय आणि काँग्रेस म्हणजे सतेज पाटील गटाचे वर्चस्व 50-50 टक्के पाहायला मिळते. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये सतेज पाटील गटाने खूप मजल मारली आहे. त्यामुळे या वॉर्डांमध्ये काँग्रेसचे पारडे काहीसे उजवे आहे. मात्र राज्यसभा निवडणूक झाल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीत संख्याबळ राखण्यास महाडिकांना यश मिळतं का हे पहावे लागणार आहे.
हे देखील वाचा -
- Dhananjay Mahadik : बंटी विरुद्ध मुन्ना! धनंजय महाडिकांचं जोरदार कमबॅक, सतेज पाटलांचा वारु रोखला
- Dhananjay Mahadik : महाडिक कुटुंबातील विजयाचा दुष्काळ संपला ! खासदारकी खेचून आणताच धनंजय महाडिक काय म्हणाले ?
- Kolhapur Election 2022 Ward 26 Rankala, Saneguruji Vasahat : कोल्हापूर निवडणूक वॉर्ड 26 रंकाळा, सानेगुरुजी वसाहत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)