एक्स्प्लोर

CUET UG 4th Phase 2022: तांत्रिक बिघाडामुळे तब्बल 13 केंद्रांवरील परीक्षा पुढे ढकलल्या, आता परीक्षा कधी होणार? जाणून घ्या

CUET UG 4th Phase 2022:जे उमेदवार दुसऱ्या टप्प्यातील आणि चौथ्या टप्प्याची परीक्षा देऊ शकले नाहीत. त्यासाठी CUET 6व्या टप्प्याची परीक्षा होणार आहे.

CUET UG 4th Phase 2022: CUET चौथ्या टप्प्याची परीक्षा कालपासून सुरू झाली. मात्र चौथ्या टप्प्यात 13 केंद्रांवर 8600 हजार विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. आता त्यांची परीक्षा 30 ऑगस्टला होणार आहे. चौथ्या टप्प्यातील परीक्षा 17 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2022 या कालावधीत होणार आहे. 3.72 लाख उमेदवार या परीक्षेला बसणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) सर्व्हर डाऊन किंवा तांत्रिक बिघाडामुळे रद्द होत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक चांगलेच चिंतेत आहेत.

कधी होणार परीक्षा?
त्याचबरोबर परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणींमुळे जे उमेदवार दुसऱ्या टप्प्यातील आणि चौथ्या टप्प्याची परीक्षा देऊ शकले नाहीत. त्यासाठी CUET 6व्या टप्प्याची परीक्षा 24, 25, 26 आणि 30 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाहीर केलेले परीक्षेचे वेळापत्रक पाहू शकतात. 6व्या टप्प्यातील परीक्षेचे प्रवेशपत्र 20 ऑगस्ट 2022 रोजी जारी केले जाईल. प्रवेशपत्र जारी केल्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाइट cuet.samarth.ac.in वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

फेज 5 परीक्षा
तिसऱ्या टप्प्याची परीक्षा 7, 8 आणि 10 ऑगस्ट रोजी होणार होती, आता 5 व्या टप्प्याची परीक्षा 21 ऑगस्ट 2022 पासून सुरू होईल आणि 23 ऑगस्ट 2022 पर्यंत चालेल. या परीक्षेला 2 लाखांहून अधिक उमेदवार बसतील. उमेदवारांना परीक्षेशी संबंधित नवीन अपडेटसाठी NTA वेबसाइट www.nta.ac.in तपासण्याचा सल्ला दिला जातो.

स्कोअरकार्ड कसे तपासाल?

-सर्व प्रथम, उमेदवार अधिकृत वेबसाइट cuet.samarth.ac.in वर जा.
-मुख्यपृष्ठावर दिलेल्या CUET UG 2022 निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
-विनंती केलेली माहिती प्रविष्ट करून सबमिट करा जसे की नोंदणी क्रमांक इ.
-निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
-आता तपासा आणि प्रिंट काढा.

संबंधित बातम्या

Marathwada: मराठवाड्यातील अंगणवाड्या 'लय भारी'; गतवर्षाच्या तुलनेत 13 हजार विद्यार्थी वाढले

NEET PG 2022 : NEET PG समुपदेशनाची तारीख जाहीर, जाणून घ्या वेळापत्रक

कुठल्या राज्यात MBBSच्या किती जागा? महाराष्ट्रात किती? श्रीकांत शिंदे, हीना गावितांच्या प्रश्नावर केंद्राकडून आकडेवारी जारी

​NEET UG Registration 2022 : NEET UG साठी नोंदणी करणाऱ्यांच्या संख्येत 'विक्रमी' वाढ, 10 लाखांहून अधिक महिला उमेदवारांची नोंदणी

NEET PG समुपदेशनासाठी ही' आहेत आवश्यक कागदपत्रे

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?

व्हिडीओ

Thackeray Brothers BMC Election : मुंबईत ठाकरे ब्रँडची 'मराठी' परीक्षा
Mahayuti on Palika Election : महायुतीतल्या अंतर्गत लढाईत कुणाची सरशी? Special report
Congress And VBA Alliance : तब्बल दोन दशकानंतर मुंबईत काँग्रेस-वंचित आघाडी Special Report
Shivsena Vs BJP : ठाण्याचा हिशेब, नागपुरात चुकता? शिवसेना-भाजपमध्ये 90-40 चा फॉर्म्युला?
Prakash Ambedkar on Election 2026 :सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
Embed widget