एक्स्प्लोर

कुठल्या राज्यात MBBSच्या किती जागा? महाराष्ट्रात किती? श्रीकांत शिंदे, हीना गावितांच्या प्रश्नावर केंद्राकडून आकडेवारी जारी

देशात कुठल्या राज्यात एमबीबीएसच्या किती जागा आहेत याबाबत अधिवेशनात सविस्तर माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे. खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि हीना गावित यांनी याबाबत प्रश्न विचारला होता.

MBBS seats in India: देशामध्ये NEET 2022 ची तयारी सुरु आहे आणि एमबीबीएस (MBBS Admission) प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांची तयारी देखील जोरात सुरु आहे. मात्र देशात कुठल्या राज्यात एमबीबीएसच्या किती जागा आहेत याबाबत स्पष्टता नव्हती. दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनात याबाबत सविस्तर माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि खासदार हीना गावित (Heena Gavit) यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना केंद्रानं एमबीबीएसच्या जागांबाबत माहिती दिली आहे. देशात विविध सरकारी आणि खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये 91 हजारपेक्षा अधिक जागा उपलब्ध आहेत. 

भारतात एमबीबीएस जागांची एकूण संख्या 91,927 इतकी आहे. यात 48,012 जागा सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये तर 43, 915 खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये आहेत. देशात 322 सरकारी मेडिकल कॉलेजेस आहेत तर खाजगी मेडिकल कॉलेजेसची संख्या 290 इतकी आहे. 

दिलेल्या यादीनुसार तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 10,725 जागा आहे तर कर्नाटकमध्ये 10,145 जागा आहेत. महाराष्ट्रात एकूण 9,895 एमबीबीएसच्या जागा आहेत तर  उत्तर प्रदेशमध्ये 9,053 जागा आहे. 

कुठल्या राज्यात एमबीबीएसच्या किती जागा?
NEET 2022 – State wise list of MBBS Seats

अंदमान आणि निकोबार: 100  
आंध्र प्रदेश: 5,335  
अरुणाचल प्रदेश: 50  
आसाम: 1,150  
बिहार: 2,415  
चंडीगड: 150  
छत्तीसगड: 1,565  
दादरा आणि नगर हवेली: 150  
दिल्ली: 1,497  
गोवा: 180  
गुजरात: 5,700  
हरियाणा: 1,660  
हिमाचल प्रदेश: 920  
जम्मू आणि कश्मीर: 1,147  
झारखंड: 930  
कर्नाटक: 10,145  
केरळ: 4,255  
मध्य प्रदेश: 4,080 
महाराष्ट्र: 9,895 
मणिपूर: 375 
मेघालय: 50 
मिझोरम: 100 
ओडिसा: 2,125 
पुद्दुचेरी: 1,630 
पंजाब: 1,750 
राजस्थान: 4,005 
सिक्किम: 150 
तामिळनाडु: 10,725 
तेलंगाना: 5,040 सीट
त्रिपुरा: 225 सीट
उत्तर प्रदेश: 9,053 सीट
उत्तराखंड: 1,150 सीट
पश्चिम बंगाल: 4,225

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
Embed widget