एक्स्प्लोर

NEET PG समुपदेशन लवकरच सुरू होणार, 'ही' आहेत आवश्यक कागदपत्रे

​NEET PG 2022 Counselling : समितीकडून लवकरच समुपदेशनाची अधिसूचना जारी केली जाईल.

NEET PG 2022 Counselling : वैद्यकीय समुपदेशन समितीद्वारे लवकरच NEET PG साठी समुपदेशन केले जाईल. या परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर पदवी आणि दंत शस्त्रक्रिया पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. यावर्षी, NEET PG परीक्षा मे महिन्यात घेण्यात आली होती, ज्याचा निकाल जूनमध्ये जाहीर झाला होता.

समितीकडून लवकरच समुपदेशनाची अधिसूचना

NEET PG परीक्षेत कट ऑफ गुणांपेक्षा जास्त गुणांसह उत्तीर्ण झालेले विद्यार्थी NEET PG समुपदेशनासाठी अर्ज करू शकतील. समितीकडून लवकरच समुपदेशनाची अधिसूचना जारी केली जाईल. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी अधिकृत साइट mcc.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतील.

समुपदेशनासाठी आवश्यक कागदपत्रे
NEET PG 2022 प्रवेशपत्र, NEET PG निकाल 2022, MBBS/BDS परीक्षेचे स्कोअरकार्ड, MBBS/BDS पदवी प्रमाणपत्र, NEET PG साठी 31 जुलै 2022 पर्यंत इंटर्नशिप पूर्णत्वाचे प्रमाणपत्र, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) किंवा राज्य वैद्यकीय परिषद (NMC) किंवा राज्य वैद्यकीय परिषद (NMC) SMC द्वारे जारी केलेले नोंदणी प्रमाणपत्र), जन्मतारीख पुरावा, वैध ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र

याप्रमाणे अर्ज करा 
वेळापत्रक तपासण्यासाठी उमेदवार प्रथम mcc.nic.in ला भेट द्या.
यानंतर, उमेदवाराच्या होम पेजवर दिसणार्‍या NEET PG कौन्सिलिंग 2022 च्या लिंकवर क्लिक करा.

आता उमेदवार NEET PG नोंदणी क्रमांक टाकून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करतात.
उमेदवारांना त्यांचे रँक कार्ड अपलोड करावे लागेल आणि नंतर नोंदणी शुल्क भरावे लागेल.
आता उमेदवारांनी समुपदेशनाच्या वेळी चॉईस फिलिंगसाठी त्यांचा लॉगिन पासवर्ड लक्षात ठेवावा.

NEET UG साठी नोंदणी करणाऱ्यांच्या संख्येत 'विक्रमी' वाढ

यंदा NEET-UG 2022 साठी रेकॉर्डब्रेक नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रमी 2.57 लाख अधिक नोंदणी झाली असून, हा आकडा 18 लाखांवर पोहोचला आहे. त्याच वेळी, 12 भारतीय भाषांमध्ये परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत गेल्या पाच वर्षांत 274.3% ची वाढ झाली आहे, तमिळ भाषेत परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय यावेळी महिला उमेदवारांच्या संख्येतही विक्रमी वाढ झाली आहे. यंदा या परीक्षेसाठी 10 लाखांहून अधिक महिलांनी नोंदणी केली आहे.

संबंधित बातमी

NEET PG 2022 Counselling शेड्यूल लवकरच जाहीर होणार; नोंदणीची पद्धत काय?

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
Nagpur: 'शाळेला एवढ्या सुट्ट्या का?' पालकांच्या प्रश्नावरून नागपुरातील खाजागी शाळेचा संताप; थेट दोन्ही मुलांना शाळेबाहेर काढलं, शिक्षण विभागाच्या चौकशीत धक्कादायक वास्तव समोर
'शाळेला एवढ्या सुट्ट्या का?' पालकांच्या प्रश्नावरून नागपुरातील खाजागी शाळेचा संताप; थेट दोन्ही मुलांना शाळेबाहेर काढलं, शिक्षण विभागाच्या चौकशीत धक्कादायक वास्तव समोर
Teacher Bharti Scam: शिक्षक नियुक्ती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट, 2012 नंतरच्या शिक्षकांच्या नियुक्त्या संशयाच्या भोवऱ्यात; नागपूर विभागातीत 1397 शिक्षकांची फेरपडताळणी होणार
शिक्षक नियुक्ती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट, 2012 नंतरच्या शिक्षकांच्या नियुक्त्या संशयाच्या भोवऱ्यात; नागपूर विभागातीत 1397 शिक्षकांच्या नियुक्तीची फेरपडताळणी होणार
मोठी बातमी, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची दहावी बारावी बोर्ड परीक्षेची फी माफ, महाराष्ट्र बोर्डाकडून परिपत्रक जारी...
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची दहावी बारावी बोर्ड परीक्षेची फी माफ, बोर्डाचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
Embed widget