एक्स्प्लोर
म्हणून साजरा केला जातो जागतिक लघुग्रह दिन...
World asteroid day 2025
1/7

जागतिक लघुग्रह दिन लघुग्रहांच्या प्रभावांच्या संभाव्य धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.ग्रह संरक्षणाबद्दल लोकांना शिक्षित करणे हादेखील यामागील एक उद्देश आहे.(Photo Source: Unsplash)
2/7

यामागील इतिहास म्हणजे 30 जून 1908 ची तुंगुस्का घटना.(Photo Source: Unsplash)
3/7

ही घटना म्हणजे जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा लघुग्रह संबंधित स्फोट होता, जो रशियाच्या सायबेरिया येथील पोडकामेनाया तुंगुस्का नदीजवळ घडला. (Photo Source: Unsplash)
4/7

शास्त्रज्ञांच्या मते, या स्फोटातून निर्माण झालेली ऊर्जा हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बपेक्षा 1000 पट जास्त होती.(Photo Source: Unsplash)
5/7

या घटनेमुळे, लघुग्रह निरीक्षण आणि शमन यामधील संशोधन तसेच त्यासंबंधीच्या आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन मिळाले.(Photo Source: Unsplash)
6/7

2014 शास्त्रज्ञ स्टीफन हॅाकिंगसह काही आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांनी हा दिवस 'जागतिक लघुग्रह दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.(Photo Source: Unsplash)
7/7

2016 पासून संयुक्त राष्ट्रांनी 30 जून हा दिवस या दिवशी साजरा करण्याची घोषणा केली. जेणेकरून भविष्यात लघुग्रहांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांना तोंड देता येईल. (Photo Source: Unsplash)
Published at : 30 Jun 2025 05:02 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
नांदेड
राजकारण
























