एक्स्प्लोर

Marathwada: मराठवाड्यातील अंगणवाड्या 'लय भारी'; गतवर्षाच्या तुलनेत 13 हजार विद्यार्थी वाढले

Marathwada: गतवर्षाच्या तुलनेत मराठवाड्यात 13 हजार 390 विद्यार्थ्यांची संख्या अंगणवाड्यांमध्ये वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. 

Marathwada Anganwadi: कोरोना सारख्या महामारीनंतर मराठवाड्यातील पालकांचा इंग्रजी माध्यमांमध्ये प्रवेश देण्याएवजी मुलांना मराठी माध्यमांमध्ये प्रवेश घेण्यावर भर पडला आहे. त्यातच मुलांना अंगणवाडीत पाठवण्याचा आकडाही वाढला आहे. एकीकडे नर्सरी,के.जी, प्रेपमध्ये प्रवेश देण्याचे पर्याय उपलब्ध झाले असताना पालकांनी मात्र आता अंगणवाड्यांना पसंती दिली आहे. गतवर्षाच्या तुलनेत मराठवाड्यात 13 हजार 390 विद्यार्थ्यांची संख्या अंगणवाड्यांमध्ये वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. 

यामुळे वाढली विद्यार्थ्यांची संख्या...

कोरोनानंतर अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे नर्सरी, के.जी, प्रेपमध्ये प्रवेश घेणं अनेक पालकांसाठी शक्य नाही. त्यातच मराठवाड्यातील प्रत्येक अंगणवाडीमध्ये तेथील जिल्हास्तरीय पौष्टिक आहार विद्यार्थ्यांना दिला जातो. यात सहा महिने ते तीन वर्षांपर्यंतच्या बालकांना घरपोच गहू, हरभरा, मसूरडाळ, मीठ, मिर्ची, हळद, साखर देण्यात येते.  तर तीन ते सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना अंगणवाडीतच ताजा आहार ज्यात खिचडी, चिक्की, उसळ, लाडू असे वेगवेगळे पौष्टिक पदार्थ शिजवून तयार करून दिले जातात. विशेष म्हणजे हे सर्वमोफत प्रवेशासह मिळते. त्यामुळे पालकांचा ओघ अंगणवाड्यांकडे वाढला आहे. 

जिल्हानिहाय आकडेवारी...

अ.क्र. जिल्हा  अंगणवाड्या  विद्यार्थी 
1 औरंगाबाद  3840 176369
2 जालना  2191 191617
3 परभणी  1837 152572
4 हिंगोली  1197 116178
5 बीड  3260 354054
6 लातूर  2591 200556
7 उस्मानाबाद  2019 143796
8 नांदेड  4161 304843
एकूण  -- 21019 1661070

महत्वाच्या बातम्या...

Aurangabad: जायकवाडी धरणातून विसर्ग वाढवला, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Aurangabad: मुंबई पाठोपाठ औरंगाबादेतही शिंदे गट प्रती शिवसेना भवन बनवणार

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget