एक्स्प्लोर

ABP C Voter Opinion Poll : महाराष्ट्रातील कोणत्या मतदारसंघात कोणाचा विजय अन् कोण पराभूत होणार? मतदारसंघनिहाय संपूर्ण सर्व्हे!

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांचा निकाल काय लागणार? एबीपी माझा आणि सी व्होटरचा सर्व्हेमध्ये धक्कादायक निष्कर्ष, जाणून घ्या 48 मतदारसंघांमध्ये कोणाच्या विजयी होण्याची शक्यता

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काय होणार, याची उत्सुकता अनेकांना लागून राहिला आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी माझा-सी व्होटरचा ओपिनियन पोल प्रसिद्ध झाला आहे. या ओपिनियन पोलनुसार राज्यात महाविकास आघाडीला (MVA Alliance) 18 जागांवर विजय मिळेल, तर महायुतीला 30 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. या ओपनियन पोलमध्ये अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. बारामती, परभणी, माढा, हातकणंगले आणि मुंबईतील जवळपास सर्व मतदारसंघांमध्ये सनसनाटी निकाल पाहायला मिळू शकतात. एबीपी माझा-सी व्होटरच्या ओपिनियन पोलमध्ये राज्यातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये (Loksabha Election 2024) सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार कोणत्या लोकसभा मतदारसंघात कोणता उमेदवार आघाडीवर आणि पिछाडीवर राहणार, याचा निष्कर्ष समोर आला आहे.

ABP Majha C voter Survey

मतदारसंघ महायुती
(भाजप, शिंदे आणि अजित)
महाविकास आघाडी
(UBT, Shard, Cong)
ओपिनियन पोलनुसार कोण आघाडीवर
नंदुरबार डॉ. हिना गावित गोवाल पाडवी गोवाल पाडवी
धुळे सुभाष भामरे डॉ. शोभा बच्छाव सुभाष भामरे
जळगाव स्मिता वाघ करण पवार स्मिता वाघ
रावेर रक्षा खडसे श्रीराम पाटील रक्षा खडसे
बुलडाणा प्रतापराव जाधव नरेंद्र खेडेकर नरेंद्र खेडेकर
अकोला अनुप धोत्रे अभय पाटील अनुप धोत्रे
अमरावती नवनीत राणा बळवंत वानखेडे नवनीत राणा
वर्धा रामदास तडस अमर काळे रामदास तडस
रामटेक राजू पारवे रश्मी बर्वे राजू पारवे
नागपूर नितीन गडकरी विकास ठाकरे नितीन गडकरी
भंडारा-गोंदिया सुनील मेंढे डॉ. प्रशांत पडोळे सुनील मेंढे
गडचिरोली-चिमूर अशोक नेते डॉ. नामदेव किरसान डॉ. नामदेव किरसान
चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार प्रतिभा धानोरकर सुधीर मुनगंटीवार
यवतमाळ - वाशिम राजश्री पाटील संजय देशमुख संजय देशमुख
हिंगोली बाबूराव कदम नागेश पाटील आष्टीकर नागेश पाटील आष्टीकर
नांदेड प्रताप पाटील चिखलीकर वसंतराव बळवंतराव चव्हाण वसंतराव बळवंतराव चव्हाण
परभणी महादेव जानकर संजय जाधव संजय जाधव
जालना रावसाहेब दानवे कल्याण काळे रावसाहेब दानवे
औरंगाबाद   चंद्रकांत खैरे चंद्रकांत खैरे
दिंडोरी डॉ. भारती पवार भास्करराव भगरे डॉ. भारती पवार
नाशिक   राजाभाई वाजे महायुती
पालघर   भारती कामडी महायुती
भिवंडी कपिल पाटील सुरेश म्हात्रे सुरेश म्हात्रे
कल्याण श्रीकांत शिंदे वैशाली दरेकर श्रीकांत शिंदे
ठाणे   राजन विचारे महायुती
मुंबई-उत्तर पियुष गोयल काँग्रेस पियुष गोयल
मुंबई - उत्तर पश्चिम   अमोल कीर्तीकर महायुती
मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व) मिहीर कोटेचा संजय दिना पाटील मिहीर कोटेचा
मुंबई उत्तर मध्य   काँग्रेस महायुती
मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे अनिल देसाई राहुल शेवाळे
दक्षिण मुंबई   अरविंद सावंत महायुती
रायगड सुनील तटकरे अनंत गीते अनंत गीते
मावळ श्रीरंग बारणे संजोग वाघेरे-पाटील श्रीरंग बारणे
पुणे मुरलीधर मोहोळ रविंद्र धंगेकर मुरलीधर मोहोळ
बारामती सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे
शिरुर शिवाजी आढळराव डॉ. अमोल कोल्हे डॉ. अमोल कोल्हे
अहमदनगर सुजय विखे पाटील निलेश लंके निलेश लंके
शिर्डी सदााशिव लोखंडे भाऊसाहेब वाघचौरे भाऊसाहेब वाघचौरे
बीड पंकजा मुंडे बजरंग सोनवणे पंकजा मुंडे
धाराशिव अर्चना पाटील ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर
लातूर सुधाकर श्रृंगारे शिवाजीराव काळगे सुधाकर श्रृंगारे
सोलापूर राम सातपुते प्रणिती शिंदे राम सातपुते
माढा रणजितसिंह नाईक निंबाळकर धैर्यशील मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील
सांगली संजयकाका पाटील चंद्रहार पाटील संजयकाका पाटील
सातारा उदयनराजे भोसले शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे
रत्नागिरी-सिंधुदुर्ग नारायण राणे विनायक राऊत नारायण राणे
कोल्हापूर संजय मंडलिक शाहू महाराज छत्रपती संजय मंडलिक
हातकणंगले धैर्यशील माने सत्यजीत पाटील सत्यजीत पाटील

आणखी वाचा

मोठी बातमी : अजित पवारांची धाकधूक वाढली, एबीपी माझाच्या ओपिनियन पोलमध्ये एकही जागा नाही!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dr. Manmohan Singh Passes Away : डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासZero Hour : महिला कुठेच सुरक्षित नाहीत? नराधमांना कायद्याची भीती कधी बसणार?Job Majha | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी पदावर भरती ABP MajhaKailash Phad Arrested : बीडमध्ये हवेत फायरिंग करणारा कैलास फड अटकेत, परळी पोलिसांची कारवाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Embed widget